SBI Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केली ‘या’ पदावर भरती; मिळवा सरकारी नोकरी अन् भरगच्च पगार

करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण), क्रेडिट आर्थिक विश्लेषक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – 
1. फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण) – 01 पद
2. क्रेडिट आर्थिक विश्लेषक – 03 पदे
3. पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑगस्ट 2023

वय मर्यादा –
1. प्राध्यापक (कार्यकारी शिक्षण) – 28 ते 35 वर्षे
2. क्रेडिट आर्थिक विश्लेषक – 27 ते 37 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SBI Recruitment 2023)
1. फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण) – Post-Graduate in any discipline
2. क्रेडिट आर्थिक विश्लेषक – Chartered Accountant (CA)/ MBA(Finance) or equivalent / PGDM (Finance) or equivalent. from institutions recognized / approved by Govt. bodies / AICTE/ UGC as on 01.04.2023.

मिळणारे वेतन –
1. फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण) – 25.00 to 40.00 Lakhs CTC Range* (in INR)
2. क्रेडिट आर्थिक विश्लेषक – ₹63840-1990/5-73790-2220/2-78230
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
2. यासाठी उमेदवर खालील दिलेल्या लिंक वरून थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
3. ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर (SBI Recruitment 2023) नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
4. उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा (फॅकल्टी) – PDF
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा (क्रेडिट आर्थिक विश्लेषक) – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा (फॅकल्टी) – APPLY
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा (क्रेडिट आर्थिक विश्लेषक) – APPLY
अधिकृत वेबसाईट – sbi.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com