AIESL Recruitment 2022 : AI इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि. अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; थेट द्या मुलाखत

AIESL Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। AI इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत (AIESL Recruitment 2022) कार्यकारी, कनिष्ठ कार्यकारी पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहायचे आहे. मुलाखतीची तारीख (पदांनुसार) 14, 21 & 28 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था … Read more

MAHA RERA Recruitment : ग्रॅज्युएट्ससाठी राज्याच्या ‘या’ विभागात सरकारी नोकरीची संधी; लगेच करा E-Mail

MAHA Rera Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (MAHA RERA Recruitment) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वित्त सल्लागार, वरिष्ठ कायदेशीर सल्लागार, कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ कायदेशीर सल्लागार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या E-Mail ID वर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

Exim Bank Bharti 2022 : भारतीय निर्यात-आयात बँक मध्ये ‘या’ पदांवर भरती

Exim Bank

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय निर्यात-आयात बँक मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (Exim Bank Bharti 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मॅनेजर (कायदा), मॅनेजर (माहिती तंत्रज्ञान), मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – भारतीय निर्यात-आयात बँक अर्ज करण्याची पध्दत … Read more

CCIL Bharti 2022 : सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये निघाली भरती; त्वरा करा

CCIL Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन : सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. (CCIL Bharti 2022) इंजिनिअर, ऑफिसर, चार्टर्ड अकाउंटंट, CMA या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीमुळे इंजिनिअरिंग पदवी, M.Sc, CA, ICWA, MBA, MSW, LLW क्षेत्रातील शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना CCIL मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी … Read more