BSF Recruitment 2021 | सीमा सुरक्षा दला अंतर्गत विविध पदांच्या 72 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – सीमा सुरक्षा दला अंतर्गत विविध पदांच्या 72 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://bsf.gov.in/ एकूण जागा – 72 पदाचे नाव & जागा – 1.असिस्टंट सब इंस्पेक्टर (DM ग्रेड III) – 01 जागा 2.हेड कॉन्स्टेबल (कारपेंटर) … Read more