BSF Recruitment 2021 | सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदांच्या 269 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदांच्या 269 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bsf.gov.in/Home

एकूण जागा – 269

पदाचे नाव – कॉन्स्टेबल GD (खेळाडू)

शैक्षणिक पात्रता – i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता (कृपया जाहिरात पाहा)

वयाची अट – 18 to 23 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.BSF Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bsf.gov.in/Home

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com