BSF Recruitment 2021 | सीमा सुरक्षा दलात विविध पदांच्या 65 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – सीमा सुरक्षा दलात विविध पदांच्या 65 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://bsf.gov.in/

एकूण जागा – 65

पदाचे नाव & जागा –
1.असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (असिस्टंट सब इंस्पेक्टर) – 49

2.असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (असिस्टंट सब इंस्पेक्टर) – 08

3.कॉन्स्टेबल (स्टोअरमन) – 08

शैक्षणिक पात्रता –

1.असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (असिस्टंट सब इंस्पेक्टर) – (i) DGCA द्वारे मेकॅनिकल/एव्हिओनिक्स (इलेक्ट्रॉनिक/इंस्ट्रूमेंट/रेडिओ/रडार) डिप्लोमा किंवा IAF द्वारे ग्रुप X डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

2.असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (असिस्टंट सब इंस्पेक्टर) – (i) DGCA द्वारे टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा IAF द्वारे ग्रुप X रेडिओ डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

3.कॉन्स्टेबल (स्टोअरमन) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव (iii) संगणक ज्ञान

वयाची अट – 
1.असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (असिस्टंट सब इंस्पेक्टर) – 28 वर्षापर्यंत

2.असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (असिस्टंट सब इंस्पेक्टर) – 28 वर्षापर्यंत

3.कॉन्स्टेबल (स्टोअरमन) – 20 ते 25 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://bsf.gov.in/

मूळ जाहिरातPDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com