BSF Recruitment 2021 | सीमा रक्षा दल अंतर्गत विविध पदांच्या 89 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – सीमा रक्षा दल अंतर्गत विविध पदांच्या 89 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 21 ते 30 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://bsf.nic.in/

एकूण जागा – 89

पदाचे नाव –
1.स्पेशलिस्ट – 27 जागा
2.जनरल ड्यूटी मेडिकल ऑफीसर – 62 जागा

शैक्षणिक पात्रता – 

1.स्पेशलिस्ट – संबंधित स्पेशलिस्ट पदव्युत्तर पदवी / पदविका

2.जनरल ड्यूटी मेडिकल ऑफीसर – एमबीबीएस / इंटर्नशीप

वयाची अट –
1.स्पेशलिस्ट – जास्तीत जास्त वयोमर्यादा 67 वर्षे

2.जनरल ड्यूटी मेडिकल ऑफीसर – जास्तीत जास्त वयोमर्यादा 62 वर्षे

वेतन –
1.स्पेशलिस्ट – 85,000/-

2.जनरल ड्यूटी मेडिकल ऑफीसर – 75,000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.BSF Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – बीएसएफ कंपोझिट हॉस्पिटल / बीएसएफ हॉस्पिटल

मुलाखत देण्याची तारीख –  21 ते 30 जून  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://bsf.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com