BSF Recruitment 2021 | सीमा सुरक्षा दला अंतर्गत विविध पदांच्या 110 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – सीमा सुरक्षा दला अंतर्गत विविध पदांच्या 110 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bsf.gov.in/Home

एकूण जागा – 110

पदाचे नाव & जागा –
1.सब इंस्पेक्टर (SI-स्टाफ नर्स) – 37 जागा
2.असिस्टंट सब इंस्पेक्टर (ASI- ऑपरेशन थिएटर टेक्नियन) – 01 जागा
3.असिस्टंट सब इंस्पेक्टर (ASI- लॅब टेक्नियन) – 28 जागा
4.कॉन्स्टेबल ट्रेड्समन (CT- वॉर्ड बॉय / वार्ड गर्ल /आया) – 09 जागा
5 .हेड कॉन्स्टेबल (HC-व्हेटनरी) – 20 जागा
6.कॉन्स्टेबल (केनलमन) -15 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.सब इंस्पेक्टर (SI-स्टाफ नर्स) – (i) 12वी उत्तीर्ण (ii) जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी
2.असिस्टंट सब इंस्पेक्टर (ASI- ऑपरेशन थिएटर टेक्नियन) – (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) ऑपरेशन टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र
3.असिस्टंट सब इंस्पेक्टर (ASI- लॅब टेक्नियन) – (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT
4.कॉन्स्टेबल ट्रेड्समन (CT- वॉर्ड बॉय / वार्ड गर्ल /आया) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI +01 वर्षे अनुभव किंवा 02 वर्षांचा डिप्लोमा
5 .हेड कॉन्स्टेबल (HC-व्हेटनरी) – (i) व्हेटनरी स्टॉक असिस्टंट कोर्स (ii) 01 वर्ष अनुभव
6.कॉन्स्टेबल (केनलमन) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) प्राणी हाताळण्याचा 02 वर्षांचा अनुभव

वयाची अट –
1.सब इंस्पेक्टर (SI-स्टाफ नर्स) – 21 ते 30 वर्षे
2.असिस्टंट सब इंस्पेक्टर (ASI- ऑपरेशन थिएटर टेक्नियन) – 20 ते 25 वर्षे
3.असिस्टंट सब इंस्पेक्टर (ASI- लॅब टेक्नियन) – 18 ते 25 वर्षे
4.कॉन्स्टेबल ट्रेड्समन (CT- वॉर्ड बॉय / वार्ड गर्ल /आया) – 18 ते 23 वर्षे
5 .हेड कॉन्स्टेबल (HC-व्हेटनरी) – 18 ते 25 वर्षे
6.कॉन्स्टेबल (केनलमन) – 18 ते 25 वर्षे

अर्ज शुल्क –
[SC/ST/ExSM/महिला – फी नाही]
पद क्र.1 – General/OBC – ₹200/-
पद क्र.2 ते 6 – General/OBC – ₹100/-

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.BSF Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bsf.gov.in/Home

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –
पद क्र.1 ते 4 – click here

पद क्र.5 & 6 – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com