MPSC Update : महिला उमेदवारांना मोठा दिलासा!! MPSC ने PSI पदासाठी होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलली
करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक (MPSC Update) मोठी अपडेट जारी केली आहे. पोलिस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी अखेरीस पुढे ढकलण्यात आली आहे. तयारीसाठी अपुरा कालावधी आणि उन्हाचा वाढता तडाखा आणि महिला उमेदवारांसाठी बदललेल्या निकषामुळे तयारीसाठी पुरेशा वेळेची मागणी करण्यात आली होती; या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. महिला उमेदवारांना दिलासा शारीरिक चाचणी … Read more