Tour of Duty च्या अंतर्गत सैन्यात तीन वर्ष इंटर्नशिप केल्यानंतर आनंद महिंद्रा देणार नोकरी

करिअरनामा ऑनलाईन । देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे की त्यांचा उद्योग समूह अशा तरुणांना नोकरी देण्याबाबत विचार करेल जे की भारतीय सैन्याच्या प्रस्तावित “टूर ऑफ ड्यूटी” कार्यक्रमांतर्गत तीन वर्षांचा सैनिकी कार्यकाळ पूर्ण करून येतील. महिंद्रा यांनी भारतीय लष्कराला ईमेलद्वारे याची माहिती दिली आहे. ते म्हणाले,’मला नुकतेच कळाले आहे की भारतीय सैन्य ‘टूर … Read more

आता तरुणांना भारतीय लष्करात करता येणार ३ वर्षांची इंटर्नशिप; सैन्याकडून ‘Tour of Duty’ प्रस्ताव

नवी दिल्ली । आता भारतातील तरुणांना भारतीय लष्करात इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. देशातील युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना वाढावी या उद्देशाने या खास योजनेची आखणी करण्यात आली आहे. अधिकारी आणि सैनिक अशा दोन पदांकरता सदर इंटर्नशिप करता येणार आहे. भारतीय आर्मीने अशाप्रकारचा एक प्रस्ताव सध्या सरकारसमोर ठेवला असून लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो. … Read more

7 डिसेंबर । सशस्त्र सेना ध्वज दिन

करीअरनामा । मातृभूमीचे रक्षण करतांना झालेले शहीद आणि सशस्त्र दलाच्या जवानांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी देशभरात 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस देशाच्या सीमारेषा यांचे रक्षण करणाऱ्या सैन्यांबद्दल व सैनिकांच्या कुटुंबाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी प्रदान करतो. या दिवशी गोळा केलेला निधी सेवा देणारे कर्मचारी आणि माजी सैनिक … Read more

सीआयएसएफमध्ये जागांची बंपर भरती. ..

सरकारी नोकरी शोधणार्‍या तरुणांना सुवर्ण संधी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) अनेक पदांवर भरती होणार आहे. या भरती हेड कॉन्स्टेबल (जीडी) च्या पदांसाठी आहेत. सीआयएसएफ पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2019 आहे.

04 डिसेंबर । भारतीय नौदल दिवस

करीअरनामा दिनविशेष । ४ डिसेंबर रोजी भारतात नेव्ही डे साजरा केला जात आहे. १९७१ मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धादरम्यान सागरी दलाच्या भूमिकेचा सन्मान म्हणून हा दिवस साजरा केला जातो. जेव्हा भारतीय युद्धनौकांनी कराची बंदरावर हल्ला केला आणि पश्चिम किनाऱ्यावरील पाकिस्तानाच्या कुरापतींना यशस्वीरित्या तोंड दिले व त्यांचे मनसुभे नाकाम केलेत. शांतता काळात देशाच्या सागरी सीमा सुरक्षित करण्यात … Read more

सुरक्षा दलात नोकरीची सुवर्ण संधी, दरमहा ८१,१०० रुपये पगार, अर्जाचा आज शेवटचा दिवस

पोटापाण्याची गोष्ट | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) जीडी हेड कॉन्स्टेबलच्या पदांसाठी अर्ज मागविले आहेत. सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवार अधिसूचनेनुसार अंतिम तारखेपूर्वी अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. आज आम्ही यासंदर्भात महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. ज्या तुम्हाला अर्जाच्या वेळी सुविधा देतील. चला तर मग त्यासंबंधित माहितीबद्दल जाणून घेऊया. शैक्षणिक पात्रता – दहावी … Read more

CISF मध्ये एकुण ‘३००’ जागांसाठी भरती  

करीअरनामा । १९६९ मध्ये सीआयएसएफ अस्तित्त्वात आली  आणि सुरवातीला तीन बटालियन असणारी हि संस्था  सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना (पीएसयू)  सुरक्षा कवच उपलब्ध करुन देऊ लागली.  चार दशकांच्या कालावधीत, सैन्याने अनेक पट वाढवून आज एक लाख चाळीस  हजार सातशे पंचेचाळीस कर्मचारी गाठले. जागतिकीकरण आणि अर्थव्यवस्थेचे उदारीकरण झाल्यामुळे सीआयएसएफ आता पीएसयू केंद्रित संस्था नाही. त्याऐवजी, ही देशातील एक प्रमुख बहु-कुशल … Read more

DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलोपमेंट ऑरगॅनिझशन मध्ये २२४ पदांच्या भरती जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | बारावी उत्तीर्णांना DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलोपमेंट ऑरगॅनिझशन मध्ये सुवर्ण संधी. एकूण २२४ पदांच्या भरती जाहीर झाली आहे. स्टेनोग्राफर श्रेणी२, अडमिनिस्ट्रेटिव्ह अससिस्टन्स ‘ए’, अडमिनिस्ट्रेटिव्ह अससिस्टन्स ‘ए’ (इंग्रजि टायपिंग), प्रशासकीय सहाय्यक ‘ए’ (हिंदी टायपिंग), स्टोरे सहाय्यक (इंग्रजि टायपिंग), सुरक्षा सहाय्यक ‘ए’, लिपिक श्रेणी३, सहाय्यक हलवाई कूक, वाहक चालक, फायर इंजिन चालक, फायरमन या … Read more

512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे भरती

पोटापाण्याची गोष्ट | 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे येथे भरती होणार आहे. पदवीधर, डिप्लोमा, इंजिनीयरिंग आणि आयटीआय शिक्षण झालेल्या लोकांसाठी हि भरती होणार आहे. २७२ जागांसाठी हि भरती होणार आहे. एकूण जागा – २७२ पदाचे नाव-  पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग: 03 जागा ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI): 269 जागा शैक्षणिक पात्रता- पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI): संबंधित … Read more

खुशखबर ! भारतीय हवाईदलात भरती ; १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’

पोटापाण्याची गोष्ट । भारतीय हवाईदलाततील एयरमन पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले असून १२ उत्तीर्ण किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी आहे. यासाठो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै आहे. यासाठीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने २१ ते २४ सप्टेंबर २०१९ दरम्यान होईल. एकूण पद संख्या – अजून निश्चित नाही पदाचे नाव – १. एयरमन … Read more