DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलोपमेंट ऑरगॅनिझशन मध्ये २२४ पदांच्या भरती जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | बारावी उत्तीर्णांना DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलोपमेंट ऑरगॅनिझशन मध्ये सुवर्ण संधी. एकूण २२४ पदांच्या भरती जाहीर झाली आहे. स्टेनोग्राफर श्रेणी२, अडमिनिस्ट्रेटिव्ह अससिस्टन्स ‘ए’, अडमिनिस्ट्रेटिव्ह अससिस्टन्स ‘ए’ (इंग्रजि टायपिंग), प्रशासकीय सहाय्यक ‘ए’ (हिंदी टायपिंग), स्टोरे सहाय्यक (इंग्रजि टायपिंग), सुरक्षा सहाय्यक ‘ए’, लिपिक श्रेणी३, सहाय्यक हलवाई कूक, वाहक चालक, फायर इंजिन चालक, फायरमन या विविध पदांकरता उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर, २०१९ पर्यंत आहे.

एकूण जागा- २२४

अर्ज करण्याची सुरवात- २१ सप्टेंबर, २०१९

पदांचे नाव-
१) स्टेनोग्राफर श्रेणी२- १३
२) अडमिनिस्ट्रेटिव्ह अससिस्टन्स ‘ए’- २४
३) अडमिनिस्ट्रेटिव्ह अससिस्टन्स ‘ए’ (इंग्रजि टायपिंग)- २४
३) प्रशासकीय सहाय्यक ‘ए’ (हिंदी टायपिंग)- ०४
४) स्टोरे सहाय्यक (इंग्रजि टायपिंग)- २८
५) सुरक्षा सहाय्यक ‘ए’- ४०
६) लिपिक श्रेणी३- ०३
७) सहाय्यक हलवाई कूक- २९
८) वाहक चालक- २३
९) फायर इंजिन चालक- ०६
१०) फायरमन- २०

अर्ज करण्याची सुरवात- २१ सप्टेंबर, २०१९

शैक्षणिक पात्रता- १२ वी उत्तीर्ण.

वयाची अट- किमान १८ व कमाल २८

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी– खुला वर्ग- १००/- (SC/ST/PWD/ESM- फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १५ ऑक्टोबर, २०१९ (०५:०० PM)

परीक्षेचे स्वरूप- Computer Based Examination

अधिकृत वेबसाईट- https://www.drdo.gov.in/drdo/ceptam/ceptamnoticeboard.html

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://ceptam09.com/Home/ApplicationStep

इतर महत्वाचे

पंजाब & सिंध बँकेत १६८ जागांसाठी भरती

तुमच्या विचारांना बनवा तुमचा सच्चा मित्र

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. SAIL मध्ये ४६३ जागांसाठी भरती जाहीर

(ISRO) इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्रात विविध पदांची भरती जाहीर

रेल इंडिया मध्ये तांत्रिक आणि आर्थिक सेवा विभागात ४६ पदांची भरती जाहीर

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (ग्रेड-सी/डी) पदांच्या मेगा भरती

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (ग्रेड-सी/डी) पदांच्या मेगा भरती