औरंगाबाद विभागात आता दरवर्षी सैन्य भरती होणार – मेजर जनरल विजय पिंगळे

औरंगाबाद विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यासाठी दरवर्षी सैन्य भरती होणार आहे.त्यासाठी परभणी,जळगाव आणि औरंगाबाद हे केंद्र राहणार असुन प्रत्येक केंद्रावर दर तिन वर्षाला भरती होणार आहे. अशी माहिती भारतीय सैन्यदलातील मेजर जनरल विजय पिंगळे यांनी दिली. ते काल परभणी विद्यापीठांमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

[आज शेवटचा दिवस] आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक पदांच्या ८००० जागांची मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट | आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षकांची मेगा भरती सुरु झाली आहे. एकूण ८००० जागांसाठी ही भरती होणार आहे. पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक या पदांकरता स्क्रीनिंग परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर, २०१९ (०५:०० PM) पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावे. परीक्षेचे नाव– CSB स्क्रीनिंग … Read more

संरक्षण वसाहत विभागात ‘उपविभागीय अधिकारी’ पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट |भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय दक्षिण कमांड, पुणे येथे दहावी आणि डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांसाठी अधिकारी होण्याची सुवर्ण संधी. १३ जागे साठी ही परीक्षा होणार आहे. इच्छुक उमेदवारकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर, २०१९ आहे. एकूण जागा- १३ पदाचे नाव– उपविभागीय अधिकारी, ग्रेड -II, ग्रुप -C शैक्षणिक पात्रता- (i) … Read more

सीमा रस्ते संघटनेत BRO ३३७ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या सीमा रस्ते संघटनेत दहावी, बारावी व आई टी आई पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. ३३७ जागांसाठी ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होणार आहे. ऑफलाईन अर्ज पाठवण्याची तारीख १८ सप्टेंबर, २०१९ आहे. एकूण जागा- ३३७ पदाचे नाव व तपशील- पद क्र. पदाचे नाव  पद संख्या  1 ड्राफ्ट्समन 40 2 हिंदी टायपिस्ट  22 … Read more

देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट । भारत सरकारच्या देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड नाशिकमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ०६ जागांसाठी ही भरती होणार आहे. सहाय्यक आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ सहाय्यक (कनिष्ठ लिपिक), कार्यालय सहाय्यक (शिपाई), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) या पदांकरता अर्ज मागवण्यात आले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज १९ सप्टेंबर २०१९ पर्यंत मागवण्यात आले आहे. एकूण जागा- … Read more

 सशस्त्र सीमा बलात १५० जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट ।  सशस्त्र सीमा बल  भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक असून भारतीय गृह मंत्रालयाच्या  प्रशासकीय नियंत्रणाखाली येते. सशस्त्र सीमा बलाला विशेष सेवा दल म्हणतात. सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल जी डी पदावर  १५० जागां च्या भरतीसाठी  अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण जागा – १५० पदाचे नाव – कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू) शैक्षणिक पात्रता – (i) … Read more

ईस्टर्न नेव्हल कमांड मध्ये १०४ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट । भारतीय नौदलात, ईस्टर्न नेव्हल कमांड, नेव्हल बेस विशाखापट्टणम येथे, सिव्हिलिअन मोटर ड्राइवर पदावरती १०४ जागांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. एकूण जागा –  104 जागा पदाचे नाव – सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (सामान्य ग्रेड) शैक्षणिक पात्रता –  (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना  (iii) 01 वर्ष अनुभव वयाची अट – … Read more