सशस्त्र सीमा बलात १५० जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट ।  सशस्त्र सीमा बल  भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक असून भारतीय गृह मंत्रालयाच्या  प्रशासकीय नियंत्रणाखाली येते. सशस्त्र सीमा बलाला विशेष सेवा दल म्हणतात. सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल जी डी पदावर  १५० जागां च्या भरतीसाठी  अर्ज मागवण्यात आले आहेत.

एकूण जागा – १५०

पदाचे नाव – कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू)

शैक्षणिक पात्रता – (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व किंवा समतुल्य

वयाची अट – 11 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 23 वर्षे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

फी – General/OBC –  ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]

हे पण वाचा -
1 of 10

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑगस्ट 2019

जाहिरात (Notification) – https://drive.google.com/file/d/1rhE5mHGeSI3IUOBG5l-AWJgaFV9gANsU/view

हे पण वाचा –

 महाराष्ट्र अग्निशमन दलात ७० जागांसाठी भरती, इथे करा अर्ज

ईस्टर्न नेव्हल कमांड मध्ये १०४ जागांसाठी भरती

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी  भरती

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली येथे शिक्षक भरती

आय आय एम बेंगलोरमध्ये पदव्युत्तर पदवी धारकांसाठी नोकरीची संधी

Get real time updates directly on you device, subscribe now.