NCL Bharti 2022 : नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये ‘या’ पदांवर भरती; लगेच करा Apply
करिअरनामा ऑनलाईन। नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये रिक्त (NCL Bharti 2022) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून माइनिंग सिरदार T&S ग्रुप ‘C’, सर्व्हेअर T&S ग्रुप ‘B’ (माइनिंग) पदांच्या 405 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे. संस्था – नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड … Read more