Government Jobs : 8वी पास/नापाससाठी सरकारी नोकरीची संधी; पहा कुठे करायचा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन। 8 वी पास/नापास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची (Government Jobs) मोठी संधी निर्माण झाली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वेलिंग्टन कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये काही रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 डिसेंबर 2022 आहे. संस्था – संरक्षण मंत्रालय वेलिंग्टन कॅन्टोन्मेंट बोर्ड (Defence Ministry Wellington Cantonment Board) … Read more