[Gk update] प्रसार भारतीचे “DD Retro” नवीन चॅनेल सुरू
करीअरनामा । भारताचे अग्रगण्य लोकप्रिय प्रसारक ‘प्रसार भारती’ यांनी “डीडी रेट्रो” नामक नवीन चॅनेल जारी केले आहे. “डीडी रेट्रो” नवीन चॅनेल विशेषतः दूरदर्शनच्या जुन्या अभिजात कार्यक्रमांसाठी समर्पित केले जाईल. ‘कोविद-19’ साथीमध्ये प्रेक्षकांना व्यस्त ठेवण्यासाठी प्रसार भारती यांनी हे चॅनेल सुरू केले आहे. कोविड -19 च्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर डीडी नॅशनलवर अनेक लोकप्रिय मालिका पुन्हा प्रसारित होऊ … Read more