[दिनविशेष] 06 एप्रिल । विकास आणि शांततेसाठीचा आंतरराष्ट्रीय खेळ दिवस

करिअरनामा ।  संयुक्त राष्ट्र संघ दरवर्षी 6 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय  विकास आणि शांततेसाठीचा खेळ दिवसम्हणून साजरा केला जातो.  स्पर्धात्मक खेळ, शारीरिक क्रिया किंवा खेळाच्या रूपातील शारीरिक क्रिया असो, खेळाने ऐतिहासिकदृष्ट्या सर्व समाजात महत्वाची भूमिका बजावली आहे.  खेळ संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) प्रणालीसाठी एक नैसर्गिक भागीदारी देखील सादर करते.

विकास आणि शांततेसाठीचा आंतरराष्ट्रीय खेळ दिन साजरा करण्यासाठी, संयुक्त राष्ट्रसंघ जगभरातील लोकांना शारीरिक रित्या आरोग्यपूर्वक सक्रिय राहण्यासाठी, निरोगी रहाण्याची आणि शारीरिक आणि सामाजिक अंतराच्या या काळात एकता दर्शविण्यासाठीची विनंती करतो. कारण या कार्यसंघ भावना आपल्या सर्वांना कोविड-19 यास सामोरे जाण्यास मदत करणार आहे. 

सन २०२० मध्ये उद्धभवलेल्या या महामारी कोविड -19 रोगाचा सर्व जगभर असलेला पादुर्भाव बघता, या विषयी जागतिक घडामोडींना प्रतिसाद देताना संयुक्त राष्ट्र संघ क्रीडा व शारिरीक क्रियांमध्ये भाग घेण्याच्या आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्यावर, विशेषत: सध्याच्या अनिश्चिततेच्या आणि सामाजिक अंतराच्या घटनेवर भर देत आहे.

ह्या दिनानिम्मित UN ने लोकांना “Be Active and healthy to beat COVID19″ असे आवाहन केले आहे.

———————————————————-

स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page  करीअरनामाला भेट द्या.  

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-