10 वी, 12 वी परिक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा; पहा महत्वाचे मुद्दे
मुंबई | कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर दहावी, बारावीच्या परिक्षा कशा होणार याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही संभ्रम अवस्था आहे. यावर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. दहावी, बारावीच्या परिक्षा आॅफलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान तर इयत्ता बारावीच्या परीक्षा … Read more