Railway Recruitment 2022 : डॉक्टरांसाठी पश्चिम रेल्वेत 1 लाखाहून अधिक पगाराची नोकरी; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन। पश्चिम रेल्वे अंतर्गत वरिष्ठ निवासी डॉक्टर पदांच्या रिक्त जागा (Railway Recruitment 2022) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 12 ऑगस्ट 2022 आहे.

विभाग – पश्चिम रेल्वे, मुंबई विभाग

पदाचे नाव – वरिष्ठ निवासी डॉक्टर

पद संख्या – 10 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (PDF जाहिरात पहा)

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता –

7 वा मजला, ऑडिटोरियम, जगजीवनराम हॉस्पिटल, पश्चिम रेल्वे, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेन्ट्रल, मुंबई-400 008

मुलाखतीची तारीख – 12 ऑगस्ट 2022

नाव नोंदणी – सकाळी 09:00 ते 12:00

अधिकृत वेबसाईट – www.wr.indianrailways.gov.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

निवड प्रक्रिया – (Railway Recruitment 2022)

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 12 ऑगस्ट 2022 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर हजर राहावे.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • सदर जाहीरातीतील पदे ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातील आहेत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com