Home Blog Page 897

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा अंतर्गत (MIDC) भरती

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.midcindia.org/home

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सेवानिवृत्त सह-संचालक / उपसंचालक / मुख्य अभियंता / तांत्रिक सल्लागार

एकूण पदे – 7 पदे

शैक्षणिक पात्रता – Retired Officer

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12-8-2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज नमुना – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.midcindia.org/home

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

जलशक्ती मंत्रालय अंतर्गत (National Water Center) भरती

करिअरनामा ऑनलाईन । जलशक्ती मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3, 10 आणि  12-9-2020 आहे. अधिकृत वेबसाईट -http://mowr.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

सहसंचालक – 2 जागा 

उपसंचालक – 3 जागा 

सहायक संचालक – 4 जागा 

सदस्य सचिव – 1 जागा 

अध्यक्ष – 1 जागा 

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3, 10 आणि  12-9-2020

 मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

ई-मेल पत्ता – [email protected] (अध्यक्ष)

अधिकृत वेबसाईट – http://mowr.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

1 ) श्री अरुण कुमार गुरुंग, सचिवालय (प्रशासन) अंतर्गत, राष्ट्रीय जल माहिती संसाधने, आरडी व जीआर, जलशक्ती मंत्रालय, चौथा मजला (दक्षिण) सेवा भवन, सेक्टर – १, आर के. पुरम, नवीन दिल्ली – 110066 (सहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक)

2 ) श्री एस.बी. पांडे, अवर सचिव, जलसंपदा विभाग, आरडी व जीआर, सहावा मजला, कक्ष क्रमांक 625, श्रम शक्ती भवन, रफी मार्ग, नवी दिल्ली – 110001 (सदस्य सचिव)

3 ) अवर सेक्रेटरी (राज्य- IV), जलशक्ती मंत्रालय, जलसंपदा विभाग, नदी विकास व गंगा कायाकल्प, कक्ष क्रमांक 435, श्रम शक्ती भवन, रफी मार्ग, नवी दिल्ली – 110001 (अध्यक्ष)

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये 512 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये 512 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 25-8-2020आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.nclcil.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

पदाचे नाव – सहाय्यक फोरमॅन, तंत्रज्ञ

पद संख्या – 512 जागा

शैक्षणिक पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – खुला वर्ग – 18 ते 30 वर्ष , SC/ST- 5 वर्ष सूट ,OBC- 3 वर्ष सूट

शुल्क – खुला वर्ग , OBC – 500 रुपये , SC /ST  -फी नाही

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 3 ऑगस्ट 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25-8-2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.nclcil.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

FSSAI अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020आहे. अधिकृत वेबसाईट – www.fssai.gov.in

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

संचालक (तांत्रिक) – 2 जागा 

मुख्य व्यवस्थापक – 1 जागा 

मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (आयटी) – 1 जागा 

शैक्षणिक पात्रता –  मूळ जाहिरात वाचावी.

वयाची अट – 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – New Delhi

शुल्क – खुला वर्ग / OBC – 750 रुपये , राखीव वर्ग – शुल्क नाही.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 ऑगस्ट 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.fssai.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2019 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षा सप्टेंबर 2019 मध्ये झाली होती, तर मुलाखती फेब्रुवारी आणि ऑगस्ट 2020 मध्ये घेण्यात आल्या होत्या. यशस्वी उमेदवारांची यादीदेखील केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केली आहे.

प्रदीप सिंह या उमेदवाराने यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत (मेन्स) 2019 प्रथम क्रमांक पटकावला आहे तर जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. एकूण 829 उमेदवारांना नियुक्ती देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

पुढील केंद्रीय सेवांमधील जागांसाठी या परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यात येईल –

1) भारतीय प्रशासकीय सेवा
2) भारतीय परराष्ट्र सेवा
3) भारतीय पोलीस सेवा
3) केंद्रीय सेवांमधील गट ‘अ’ आणि गट ‘ब’

नियुक्ती मिळणार असलेल्या उमेदवारांचा प्रवर्गनिहाय तपशील पुढीलप्रमाणे-

सर्वसाधारण गट – 304
आर्थिक वंचित गट – 78
इतर मागासवर्गीय -251
एससी -129
एसटी – 67

केंद्रीय लोकसेवा आयोगाने  भारतीय वन सेवा २०१९ चे गुण यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

गुण यादी डाउनलोड करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

यूपीएससी मुख्य परीक्षा २०१९ चा निकाल जाहीर; प्रदीप सिंह देशात पहिला; महाराष्ट्रातून अभिषेक सराफ अव्वल

नवी दिल्ली । नागरी सेवा परीक्षा २०१९ चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आला झाला आहे. परीक्षेत प्रदीप सिंह याने बाजी मारली असून देशात अव्वल आला आहे. प्रदीप सिंह या उमेदवाराने यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत (मेन्स) २०१९ प्रथम क्रमांक पटकावला आहे तर जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. तर महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला आला आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अधिकृत यादी युपीएससीच्या अधिकृत वेसबाईटवर जाहीर करण्यात आली आहे. विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

युपीएससीने सप्टेंबर २०१९ मध्ये पार पडलेल्या लेखी आणि फेब्रुवारी-ऑगस्टदरम्यान झालेल्या मुलाखीत आणि व्यक्तिमत्त्व चाचणीच्या आधारे अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली असून ११ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. दरम्यान २०१९ मध्ये प्रथमच लागू करण्यात आलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास (EWS) कोट्यातून ७८ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

नियुक्ती मिळणार असलेल्या उमेदवारांचा प्रवर्गनिहाय तपशील पुढीलप्रमाणे-
सर्वसाधारण गट – ३०४
आर्थिक वंचित गट – ७८
इतर मागासवर्गीय – २५१
एससी – १२९
एसटी ६७

निकालाची संपूर्ण यादी साठी इथे क्लीक करा upsc 2019results

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट-  http://www.sangolaurbanbank.com/

पदाचा सविस्तर तपशील – 

शाखाधिकारी – 1 जागा

वसुली अधिकारी – 2 जागा

पात्रता – 

शाखाधिकारी – कोणत्याही शाखेचा पदवीधर , संगणकीय ज्ञान आवश्यक

वसुली अधिकारी – B.COM , M.com

शुल्क – शुल्क नाही.

नोकरीचे ठिकाण – सोलापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल )

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ई-मेल पत्ता  [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.sangolaurbanbank.com/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सि. स. नं. २९२४/५, अ व ब, रेल्वे गेटजवळ, मिरज रोड, सांगोला, जिल्हा सोलापूर, पिनकोड- ४१३३०६

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

 

MMRDA Recruitment 2020 | विविध पदांची भरती

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज  ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट  2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/home

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

सहाय्यक व्यवस्थापक – 1 जागा

वरिष्ठ विभाग अभियंता – 4 जागा

विभाग अभियंता – 10 जागा

शैक्षणिक पात्रता –  Degree / Diploma in Information Technology / Computer Science / Computer Engineering

वयाची अट –

सहाय्यक व्यवस्थापक –  44 वर्ष

वरिष्ठ विभाग अभियंता- 43 वर्ष

विभाग अभियंता – 42 वर्ष

नोकरी ठिकण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/home

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्थेमध्ये सिनिअर रिसर्च फेलो पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, मदर अँड चाइल्ड हेल्थ, नागपूर येथे सिनिअर रिसर्च फेलो पदासाठी अर्ज मागविण्यात आले. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 14-8-2020 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.ccras.nic.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सिनिअर रिसर्च फेलो

शैक्षणिक पात्रता – BAMS Degree

वयाची अट – 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन – 35 000 रुपये

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 14-8-2020

नोकरीचे ठिकाण – नागपूर

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – www.ccras.nic.in

मुलाखतीचा पत्ता – RARIMCH, घरकुल परिसर, NIT कॉम्प्लेक्स, नंदनवन नागपूर.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये ९० जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5- 8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://smkc.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

वैद्यकीय अधिकारी आयुष – 20 जागा

जीएनएम – 20 जागा

एएनएम – 50 जागा

पात्रता –

वैद्यकीय अधिकारी आयुष – BAMS, BUMS

जीएनएम – G.N.M., B.SC (Nursing)

एएनएम – ANM

वयाची अट – 45 वर्ष

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5- 8- 2020

नोकरीचे ठिकाण – सांगली

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://smkc.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com