Home Blog Page 887

तुम्हाला IAS का बनायचे आहे ? या प्रश्नाचे उत्तर एकूण पॅनल नेच बदलला प्रश्न

करिअरनामा । अनेक मुलांची स्वप्ने हि IAS बनावे , किंवा शासकीय सेवा करावी असे असते. अनेकांची स्वप्ने वेगवेगळी असतात. कधी कधी उंच स्वप्नांना भरारी घेता येत नाहीत. कधी कधी आपली स्वप्न पूर्ण होत नाहीत. त्यावेळी निराश न होता. प्रयत्न आणि जिद्ध तसेच ठेवले तर कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात तुम्ही नक्की यशस्वी होतात.

यूपीसीची परीक्षा जेवढी कठीण असते. त्यापेक्षा त्याची मुलाखत कठीण असते. काही वेळा अनेक विध्यार्थाना माहिती पण नसते कि मुलाखतीसाठी कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत. ते लोक समोरच्या व्यक्तीची कॅपॅसिटी चेक करत असतात. ताण तणाव यापासून हा व्यक्ती किती दूर आहे याची चाचपणी करत असतात. असाच काहीसा अनुभव एका यूपीएससी कॅन्डीडेट ने शेअर केला आहे.

योगेश मिश्रा यांनी एका न्युज ला दिलेल्या आपल्या मुलाखतीत म्हंटले ते कि, २०१३ मध्ये माझी निवड झाली. मी माझ्या घरातील एकमेव व्यक्ती होतो कि , माझी निवड मुलाखती साठी झाली होती. सहसा मुलाखती मध्ये हा प्रश्न विचारला जातो. मी मुलाखती साठी गेलो होतो त्यावेळी समोर बसलेल्या एका चेअरमन ने मला विचारले कि, तुम्हाला IAS का बनायचे आहे ? माझ्याकडे कोणतेच उत्तर नव्हते कारण मी या प्रश्नांची उजळणी करून गेलो नव्हतो . त्यावेळी मी ऊत्तर दिले कि, मलाच माहिती नाही कि मला IAS का व्हायचे आहे ते त्यावेळी त्यांनी मुलाखतीचा प्रश्न बदलला . आणि त्या बरोबर मी माझे उत्तर हि बदलले . असे अनेक प्रकारचे वेगळे प्रश्न विचारले जातात असे योगेश मिश्रा यांनी सांगितले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

सांगली महानगरपालिकेमध्ये 10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन । सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये 25 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24-8-2020 आहे. या पदासाठी फक्त पुरुष अर्ज करू शकतात.अधिकृत वेबसाईट – http://smkc.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – Breeding Checkers

पद संख्या – 25 जागा

शैक्षणिक पात्रता – 10th Class Pass

वयोमर्यादा – 18 ते 43 वर्षापर्यंत

नोकरीचे ठिकाण – सांगली

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24-8-2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – http://smkc.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग मुख्यालय मेन रोड, स्व. मदनभाऊ पाटील व्यापार संकुल पहिला मजला सांगली

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाwww.careernama.com

कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://agricoop.nic.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

पदाचे नाव –  सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक

पद संख्या – 48 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – उमेदवाराचे वय 56 वर्षे पेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – http://agricoop.nic.in/

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सचिव (पीपी इस्टेट), कृषी व सहकार विभाग, कक्ष क्रमांक 572-A, कृषी भवन, नवी दिल्ली- 110001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

 अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्याना शिष्यवृती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकार मार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्याना शिष्यवृती देण्यात येणार आहे. प्री मॅट्रिक ते  पोस्ट मॅट्रिकच्या विद्यार्थ्याना याचा लाभ घेता येणार आहे. विद्यार्थ्याना मागील वर्गात कमीतकमी 50 % गुण असणे आवश्यक आहे. शिष्यवृतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर  2020 आहे.

शिष्यवृतीचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 1 ली ते 10 वी साठी 1 लाख आणि  11 ते पदवी साठी 2 लाखापेक्षा कमी असावे. अशाच विद्यार्थ्याना अर्ज करता येणार आहे. सविस्तर माहिती खाली दिली आहे.अधिकृत वेबसाईट -https://scholarships.gov.in/fresh/newstdRegfrmInstruction

अर्ज प्रक्रिया – 

प्री मॅट्रिक – 

इ. 1 ली ते 5 वी 1000 रुपये वार्षिक

इ. 5 वी ते 10 वी – 5000 रुपये वार्षिक

पोस्ट मॅट्रिक –

इ.11 वी ते 12 वी – 6000 रुपये वार्षिक

पदवीसाठी – 6000 ते 12000 रुपये वार्षिक

शैक्षणिक पात्रता – मागील वर्गात कमीतकमी 50 % गुणाने उत्तीर्ण असावे.

 वार्षिक आर्थिक उत्पन्न – 1 ली ते 10 वी साठी 1 लाख आणि  11 ते पदवी साठी  2 लाखापेक्षा कमी असावे

शिष्यवृती अर्ज करण्यासाठी लागणारी  कागदपत्रे – आधार कार्ड , आयडेंटी साइज फोटो . मागील वर्षाची गुणपत्रिका, रहिवासी प्रमाणपत्र , तहसिलदार यांचा कडून प्राप्त उत्पन्न दाखला , अल्पसंख्याक असल्याचे स्वयघोषणापत्र

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरवात – 16 ऑगस्ट 2020

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची – 31 ओक्टोंबर 2020

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://scholarships.gov.in/fresh/newstdRegfrmInstruction

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

महाराष्ट्र वनविभागांतर्गत विधी सल्लागार पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र वनविभागांतर्गत नागपूर येथे विधी सल्लागार पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन  किंवा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://mahaforest.gov.in/index.php?lang_eng_mar=Mar

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाची नावे – विधी सल्लागार

पद संख्या – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – कायद्याचा पदवीधर व सनदधारक

शुल्क – शुल्क नाही.

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन किंवा ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://mahaforest.gov.in/index.php?lang_eng_mar=Mar

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्य वनरक्षक (प्रादेशिक), नागपूर वनवृत्त, नागपूर, BSNL “संचार लक्ष्मी” इमारत, कस्तूरचंद पार्क समोर, नागपूर – 440001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com 

 

IRCON इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । IRCON इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.ircon.org/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

अतिरिक्त महाव्यवस्थापक / S&T – 1 जागा

सह सरव्यवस्थापक / S&T – 1 जागा

उपप्रादेशिक – 1 जागा

जनरल मॅनेजर / S&T – 1 जागा

मॅनेजर / S&T – 1 जागा

असिस्टंट मॅनेजर / S&T – 1 जागा

 पात्रता – Graduate degree

वयाची अट – 

अतिरिक्त महाव्यवस्थापक / S&T – 50 वर्ष

सह सरव्यवस्थापक / S&T – 45 वर्ष

उपप्रादेशिक – 41 वर्ष

जनरल मॅनेजर / S&T – 37 वर्ष

मॅनेजर / S&T – 33 वर्ष

असिस्टंट मॅनेजर / S&T – 30 वर्ष

शुल्क – UR/OBC – 1000 रुपये , ST / SC – शुल्क नाही

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – http://www.ircon.org/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप जनरल मॅनेजर / एचआरएम, आयरकॉन इंटरनेशनल लिमिटेड, सी-4, जिल्हा केंद्र, साकेत, नवी दिल्ली – 110017

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

 

 

WRD मध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । जलसंपदा विभागामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

पदाचे नाव आणि पदसंख्या –

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 17  जागा

उपविभागीय अभियंता (स्थापत्य) – 22 जागा

शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी

नोकरी ठिकाण – नाशिक

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता (प्रशासन), मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक – 422004

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत 147 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख  31 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.sebi.gov.in/?QUERY

पदाचे नाव आणि पदसंख्या –

General – 80 जागा

Legal –  34 जागा

Information Technology- 22 जागा

Engineering (Civil)- 1 जागा

Engineering (Electrical) – 4 जागा

Research- 5 जागा

Official Language- 1 जागा

पात्रता –

General –  Master degree in any discipline. Bachelor Degree in Law/Engineering, CA/CFA/CS/Cost Accountant

Legal – Bachelor Degree in Law

Information Technology- Bachelor Degree in Engineering  (Electrical/Electronics/Electronics and Communication/IT) or Master in Computer Application

Engineering (Civil)- Bachelor Degree in Civil Engineering

Engineering (Electrical) – Bachelor Degree in Electrical Engineering

Research- Master Degree in Statistics/Economics/Commerce/Business/Administration (Finance)/Econometrics

Official Language- Master Degree in Hindi with English as one of the subject at Bachelor Level

वयाची अट –  30 वर्ष  [SC/ST/PWD – 5 वर्षे सूट, OBC -3 वर्षे सूट]

फी-  General/OBC -1000 रुपये  [SC/ST/PWD – 100 रुपये ]

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2020

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.sebi.gov.in/?QUERY

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

NEET आणि JEE परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; परीक्षा वेळेतच होणार

नवी दिल्ली । NEET आणि JEE Main 2020 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. परीक्षा वेळेतच होणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.न्यायालयाने याचिका फेटाळताना परीक्षा पुढे ढकलल्यास विद्यार्थ्यांचं करिअर आपण संकटात टाकत आहोत असं म्हटलं. खंडपीठाने यावेळी सॉलिसिटर जनरल यांनी परीक्षा घेताना संपूर्ण काळजी घेतली जाईल असं आश्वासन दिलं असल्याची नोंद घेतली. धोरणात्मक निर्णयात आम्ही हस्तक्षेप करु शकत नाही असंही यावेळी न्यायालयाने सांगितलं. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

येत्या सप्टेंबर महिन्यात NEET आणि JEE Main 2020 परीक्षा नियोजित आहेत.मात्र, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. कोरोनावरील लस लवकरच येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही १५ ऑगस्टच्या भाषणात याचा उल्लेख केला आहे. आम्ही अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत नसून फक्त काही वेळा ती पुढे ढकलली जावी अशी विनंती करत असल्याचं याचिकाकर्त्यांचे वकील अलख यांनी यावेळी म्हटलं. दरम्यान, यंदाची NEET आणि JEE परीक्षा झाली पाहिजे आणि त्यासाठी योग्य ती प्रत्येक काळजी घेतली जाईल असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं.

न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी परीक्षा झाली नाही तर देशाचं नुकसान होणार नाही का ? असा सवाल विचारत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाईल असं म्हटलं. याशिवाय कोरोना संकटात आयुष्य पुढे चालत राहिलं पाहिजे, आपण फक्त परीक्षा थांबवू शकतो का ? आपण पुढे चालत राहिलं पाहिजे असं मत परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीवरील याचिकेवर बोलताना न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी नोंदवलं.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews .

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

जलसंपदा विभागांतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत जलसंपदा विभाग सोलापूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता

पद संख्या – 3 जागा

शैक्षणिक पात्रता – अभियंता

वयाची अट – 64 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – सोलापूर

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑगस्ट 2020

ई-मेल पत्ता – [email protected]

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com