सांगली महानगरपालिकेमध्ये 10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन । सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये 25 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24-8-2020 आहे. या पदासाठी फक्त पुरुष अर्ज करू शकतात.अधिकृत वेबसाईट – http://smkc.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – Breeding Checkers

पद संख्या – 25 जागा

शैक्षणिक पात्रता – 10th Class Pass

वयोमर्यादा – 18 ते 43 वर्षापर्यंत

नोकरीचे ठिकाण – सांगली

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24-8-2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – http://smkc.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग मुख्यालय मेन रोड, स्व. मदनभाऊ पाटील व्यापार संकुल पहिला मजला सांगली

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाwww.careernama.com