Home Blog Page 888

अल्पसंख्याक तरुणांना मिळणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात पोलीस पदावर अधिकाधिक अल्पसंख्याक तरुणांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. सध्या या प्रशिक्षणासाठी राज्यातील 14 जिल्ह्यांमधून इच्छुक प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली असून राहिलेल्या जिल्ह्यांमध्येही ती लवकरच सुरु केली जाईल.

राज्यात चालू वर्षाअखेर 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचे गृह विभागामार्फत प्रस्तावित आहे. या भरतीमध्ये राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळण्यासाठी त्यांची तयारी करुन घेण्यात येणार आहे. यासाठी त्यांना सामान्य ज्ञान आणि शारीरिक चाचण्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी सध्या वर्धा, गडचिरोली, अमरावती, नांदेड, जालना, पुणे, यवतमाळ, परभणी, सोलापूर, औरंगाबाद, बुलडाणा, नाशिक, बीड आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा त्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी निवडलेल्या स्वयंसेवी संस्थेकडे अर्ज करावयाचा आहे.

 प्रत्येक जिल्ह्य़ात कमाल 100 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना पोलीस भरतीमध्ये आवश्यक सामान्य ज्ञान, इतर माहिती, शारीरिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक उमेदवाराला ट्रॅकसूट आणि बूट खरेदीसाठी 1 हजार रुपये, पुस्तकांच्या खरेदीसाठी 300 रुपये, प्रतिमहिना 1 हजार 500 रुपये याप्रमाणे दोन महिन्यांसाठी 3 हजार रुपये विद्यावेतन आणि प्रशिक्षण कालावधीत दररोज न्याहारी देण्यात येणार आहे. प्रशिक्षण दोन महिन्यांचे असेल.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल रखडला !

करिअरनामा ऑनलाईन । राज्य परीक्षा परिषदेने फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. याचबरोबर नव्याने सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षात या परीक्षा नेमक्या कधी होणार याबाबतही कोणतीही सूचना न आल्याने पालकांचा संभ्रम वाढला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 20 लाखांहून अधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका ऑफलाइन तपासून निकाल जाहीर केला. मात्र ओएमआर शीटवर परीक्षा घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल परीक्षा परिषदेला जाहीर करता आलेला नाही. यामुळे पालकांमध्ये नाराजी आहे.

पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिली स्पर्धा परीक्षा म्हणून ओळखली जाते. या परीक्षेसाठी विद्यार्थी खूप परिश्रम करतात. या परीक्षेचे मूल्यांकन सोपे व्हावे या उद्देशाने संगणकीय प्रणालीचा वापर केला जातो. असे असतानाही परीक्षा परिषदेने अद्याप हा निकाल का जाहीर केला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या  7821800959  या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये 789 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://crpf.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

 1 ) Inspector – 1 जागा

पात्रता –  B.Sc and Diploma in dietetics

वयाची अट –  30 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन –  44,900 ते 1,42,400 रुपये

2 ) Sub-Inspector – 183 जागा

पात्रता –  12th pass and Diploma in General Nursing and midwife / Radio diagnosis

वयाची अट – 30 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन – 35,400 ते  1,12,400 रुपये

3 ) Assist. Sub-Inspector – 158 जागा

पात्रता –  12th pass or equivalent and diploma in Pharmacy / Bachelor in Physiotherapy / Matriculation with Science and dental hygienist course / MLT / Electro cardio Graphy (ECG) Technology.

वयाची अट – 20  वर्ष

वेतन –  29,200 ते  92,300 रुपये

4 )  Head Constable – 192 जागा

पात्रता –  12th pass or equivalent and diploma or certificates course in Physiotherapy

वयाची अट – 23 वर्ष

वेतन – 25,500 ते  81,100 रुपये

5) Constable – 250 जागा

पात्रता –10th pass

वयाची अट – 23 वर्ष

वेतन – 21,700 ते  Rs 69,100 वर्ष

6 ) Head Constable (Veterinary) – 5 जागा

पात्रता – Diploma in veterinary / Veterinary Lab Technician / Veterinary radiography

वयाची अट –  25 वर्ष

वेतन – 25,500 ते  Rs 81,100 रुपये

नोकरीचे ठिकाण – Across India

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – https://crpf.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – DIGP, Group Centre, CRPF, Bhopal, Village Bangrasia, Taluk-Huzoor, District-Bhopal, M.P.-462045

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

कोल्हापूर महानगरपालिकेंतर्गत आरोग्याधिकारी पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । कोल्हापूर महानगरपालिकेंतर्गत आरोग्याधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 19-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://kolhapurcorporation.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील

पदाचे नाव – आरोग्याधिकारी 

पद संख्या – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – MBBS, D.P.H

वयाची अट – 70 वर्षापेक्षा जास्त नसावी.

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 19-8-2020

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – http://kolhapurcorporation.gov.in/

मुलाखतीचा पत्ता –  कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com 

DRDO RAC अंतर्गत मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) भरती व मूल्यांकन केंद्र (RAC) अंतर्गत मुलींसाठी शिष्यवृत्ती योजनाकरिता  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 15 नोव्हेंबर 2020 (मुदतवाढ) आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

शिष्यवृत्तीचे नाव – एरोस्पेस इंजिनियरिंग , एयरोनॉटिकल इंजिनियरिंग, स्पेस इंजिनियरिंग व रॉकेट्री ,एव्हिओनिक्स, एअरक्राफ्ट इंजिनियरिंग

पद संख्या – 30 जागा

शैक्षणिक पात्रता – (BE/B.TECH: full time four year degree) and Post Graduate (M.TECH/ME: two year full time degree course)

अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2020 15 नोव्हेंबर 2020 (मुदतवाढ) 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

SBI मध्ये 3850 जागांसाठी मेगाभरती, अर्ज करण्याचा शेवटचा दिवस

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय स्टेट बँकेमध्ये  अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – अधिकारी

पद संख्या – 3850 जागा

शैक्षणिक पात्रता – Graduation

वयाची अट – 30 वर्षापेक्षा जास्त नसावे.

शुल्क – General/ EWS/ OBC- 750 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16-8-2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट (WFPIT), अमरावती येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.waterforpeople.org

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – तालुका समन्वयक

पद संख्या – 2 जागा

नोकरी ठिकाण – अमरावती

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – www.waterforpeople.org

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.nbtindia.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

पीसहसंचालक , उपसंचालक – 5 जागा 

 व्यवस्थापक – 1 जागा 

प्रादेशिक व्यवस्थापक – 3 जागा 

संपादक- 1 जागा 

ग्रंथालय-सह-दस्तऐवजीकरण अधिकारी- 1 जागा 

पीएस टू चेअरमन-  1 जागा 

कॉम्प्यूटर प्रोग्रामर-1  जागा 

सुपरिटेन्डेंट -1 जागा 

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://www.nbtindia.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक, राष्ट्रीय पुस्तक विश्वस्त, भारत, नेहरू भवन, 5, संस्था क्षेत्र, फेज II, वसंत कुंज, नवीन दिल्ली – 110070

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

MCVC अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्याचा निर्णय

करिअरनामा ऑनलाईन । व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्याचा निर्णय  घेतला आहे.  शैक्षणिक 2020-21 या वर्षाकरिता ही नियमावली लागू होणार आहे. 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यासाठी सहा विभागस्तरावर समिती नेमण्यात आली आहे.

नव्या शैक्षणिक सत्राला साधारण जूनपासून सुरवात होणे आवश्यक होते. मात्र, कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन ऑगस्टपर्यंत कायम आहे. शाळा, महाविद्यालये कधी सुरू होतील, हे निश्चित नाही. त्यामुळे 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय  घेतला आहे.

कोरोना संसर्गामुळे शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्याबाबत संचालक दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी  व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयांच्या सहसंचालकांना कळविले आहे. 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यासाठी विभागस्तरावर स्वतंत्र समिती नेमण्यात आली आहे.

विभागनिहाय असे होतील 25 टक्के अभ्यासक्रम कमी – 

मुंबई – उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम वाणिज्य गटातील सर्व अभ्यासक्रम

पुणे – उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम अर्धवैद्यकीय गट व पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम व्ही 1, व्ही 2, व्ही 3 व व्ही 4

नाशिक – उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम तांत्रिक गटातील सर्व अभ्यासक्रम

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

जलसंपदा विभागांतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । जलसंपदा विभागांतर्गत उस्मानाबाद येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

पदाचे नाव आणि पदसंख्या –

पदाचे नाव – उपविभागीय अभियंता/ अधिकारी/ सहाय्यक अभियंता श्रेणी – 2/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता

पद संख्या – 4 जागा

शैक्षणिक पात्रता – Retired officer from WR Department

वयोमर्यादा –  65 वर्षे

नोकरी ठिकाण – उस्मानाबाद

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उस्मानाबाद पाटबंधारे मंडळ, उस्मानाबाद कार्यकारी अभियंता, कृष्णा मराठवाडा  बांधकाम विभाग क्र 1, उस्मानाबाद

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com