IRCON इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । IRCON इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.ircon.org/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

अतिरिक्त महाव्यवस्थापक / S&T – 1 जागा

सह सरव्यवस्थापक / S&T – 1 जागा

उपप्रादेशिक – 1 जागा

जनरल मॅनेजर / S&T – 1 जागा

मॅनेजर / S&T – 1 जागा

असिस्टंट मॅनेजर / S&T – 1 जागा

 पात्रता – Graduate degree

वयाची अट – 

अतिरिक्त महाव्यवस्थापक / S&T – 50 वर्ष

सह सरव्यवस्थापक / S&T – 45 वर्ष

हे पण वाचा -
1 of 293

उपप्रादेशिक – 41 वर्ष

जनरल मॅनेजर / S&T – 37 वर्ष

मॅनेजर / S&T – 33 वर्ष

असिस्टंट मॅनेजर / S&T – 30 वर्ष

शुल्क – UR/OBC – 1000 रुपये , ST / SC – शुल्क नाही

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – http://www.ircon.org/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप जनरल मॅनेजर / एचआरएम, आयरकॉन इंटरनेशनल लिमिटेड, सी-4, जिल्हा केंद्र, साकेत, नवी दिल्ली – 110017

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: