जलसंपदा विभागांतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत जलसंपदा विभाग सोलापूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता

पद संख्या – 3 जागा

शैक्षणिक पात्रता – अभियंता

वयाची अट – 64 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – सोलापूर

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑगस्ट 2020

ई-मेल पत्ता – [email protected]

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com