Home Blog Page 886

महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E -mail ) / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे.  अधिकृत वेबसाईट – http://www.mescoltd.co.in/http://www.mescoltd.co.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

व्यवस्थापक – 1 जागा

प्रादेशिक व्यवस्थापक- 1जागा

क्लर्क – 3 जागा

कार्यालय परिचर – 2 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – पुणे, सातारा

अर्ज पद्धती – ऑनलाईन (E -mail ) / ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अर्ज करण्याचं इमेल पत्ता- [email protected] or [email protected]

अधिकृत वेबसाईटhttp://www.mescoltd.co.in/http://www.mescoltd.co.in/

अर्ज करण्याचा पत्ता –  Raigad Bldg Opp National War Memorial, Ghorpadi, Pune – 411001,

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

CET परीक्षा न घेता बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबवावी – झोळ

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  देशभरातील सात राज्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा (CET ) न घेता बारावीच्या गुणांवर शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनानेही  हा निर्णय घेण्याची मागणी असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्सिट्यूट्स इन रूरल एरियाचे अध्यक्ष रामदास झोळ यांनी केली आहे.

अध्यक्ष रामदास झोळ म्हणाले, की राज्यात बारावीचा निकाल जाहीर होऊन महिन्याभरानंतरही अभियांत्रिकी, ओषधनिर्माण आशा व्यावसायिक अभ्रासक्रमाच्या प्रवेशसाठीच्या प्रवेश परीक्षेबाबत स्पष्टता नाही. विध्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याची भूमिका राज्यशासनाने  घेतली आहे, मात्र  CET बाबत स्पष्टता नसल्यामुळे  विद्यार्थी- पालक चिंतेत आहेत.

सात राज्यांनी प्रवेश परीक्षा रद्द करून बारावीच्या गुणांच्या आधारे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सामायिक प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे.त्यामुळे राज्यशासनानेही केवळ यावर्षी बारावीच्या गुणांवर व्यावसायिक अभ्यासक्रमांला प्रवेश देण्याचा निर्णय घ्यावा. CET बाबत अद्यापही चर्चाच सुरु असून,प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी- पालक चिंतेत आहेत.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

 

कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये 139 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://cochinshipyard.com/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

Graduate Apprentice – 67 पदे

Technician (Diploma) Apprentice – 72 पदे

पात्रता – 

Graduate Apprentice – Degree in Engineering

Technician (Diploma) Apprentice – Diploma in Engineering.

शुल्क – शुल्क नाही.

वेतन – 10,200 ते 12,000 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com )

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://cochinshipyard.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –www.careernama.com

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 35 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – व्यवसाय प्रतिनिधी सुविधा , कार्यकारी

पदसंख्या – 35 पदे

पात्रता – Retired Officer

वयाची अट – 60 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com )

ऑनलाईन अर्ज करा ( ई-मेल) – [email protected] 

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

पुणे महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार  पात्र  असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार  आहे. मुलाखतीची तारीख 26 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

मधुमेह तज्ञ – 4 जागा

स्त्रीरोग तज्ञ – 5 जागा

बालरोग तज्ञ – 5 जागा

वैद्य – 4 जागा

त्वचारोग तज्ञ – 2 जागा

मनोचिकित्सक – 5 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट –  70 वर्षापेक्षा जास्त नसावी.

नोकरीचे ठिकाण – पुणे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 26 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट –  https://www.pmc.gov.in/

मुलाखतीची पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – 411005

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

 

अखेर महापरीक्षा पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया रद्द

करिअरनामा ऑनलाईन ।  राज्य शासनाच्या सेवेतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पार पडण्याची जबाबदारी पुन्हा निवड समित्यांवर सोपविण्यात आली आहे. महापरीक्षा पोर्टल पद्धती पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षे बाहेरील राज्यशासनाच्या सेवेतील गट ब (अराजपत्रित) आणि क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पूर्वी दुय्यम सेवा निवड समित्यांची स्थापना करण्यात आली होती.भाजप सरकारच्या काळात शासकीय सेवेतील ७२ हजार रिक्त पदे भरण्याची घोषणा करण्यात आली होती.त्यासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षाकरिता महापरीक्षा पोर्टल या पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु त्यावेळी विविध पदांच्या भरती प्रक्रियेत कमालीचा गोंधळ केल्याच्या तक्रारी आल्या होत्या, त्यामुळे राज्यात सत्ताबद्दल झाल्यानंतर महापरीक्षा पोर्टल रद्द करून पूर्वीच्या पद्धतीने भरती प्रक्रिया राबवावी,अशी मागणी करण्यात आली.

महापरीक्षा पोर्टल पद्धतीला बरेच आक्षेप घेण्यात आल्यामुळे ही प्रक्रिया रद्द करून पूर्वीच्या पद्धतीने भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी पुढे आली.त्यानुसार ही पद्धत बदलून आता निवड समित्यांच्या देखरेखीखाली नोकरभरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

ICFRE अंतर्गत 107 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय वनीकरण संशोधन व शिक्षण परिषद (ICFRE) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.icfre.org

पदाचे नाव आणि पदसंख्या –

ग्रंथालय माहिती सहाय्यक – 1 जागा 

तांत्रिक सहाय्यक-  62 जागा

 स्टेनो ग्रेड -२ –  4 जागा

बहु-कार्यकारी कर्मचारी – 40 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 

ग्रंथालय माहिती सहाय्यक – 18 ते 27 वर्ष 

तांत्रिक सहाय्यक – 21 ते 31 वर्ष 

 स्टेनो ग्रेड -२ – 18 ते 27 वर्ष 

बहु-कार्यकारी कर्मचारी – 18 ते 27 वर्ष 

शुल्क – Gen/OBC/EWS – 700 रुपये , SC/ST/PWD/Female – 300 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.icfre.org

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews 

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

 

भारतीय सेनासामग्री कारखाना अंबरनाथ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सेनासामग्री कारखाना अंबरनाथ अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 9 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.ofbindia.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – डॉक्टर

पद संख्या – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – MBBS

नोकरी ठिकाण – ठाणे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 9 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – http://www.ofbindia.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटल जि. ठाणे 421502

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

राष्ट्रीय कर्करोग संस्थेंतर्गत 78 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय कर्करोग संस्थेंतर्गत नागपूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://ncinagpur.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

फ्रंट डेस्क रिसेप्शनिस्ट – 20 जागा

टेलीफोन ऑपरेटर – 3 जागा

मेडिकल ट्रांसक्रिप्शनिस्ट – 5 जागा

रजिस्ट्रार / आरएमओ – 20 जागा

नर्सिंग प्रभारी – 5 जागा

स्टाफ नर्स – 25 जागा

पात्रता – 

फ्रंट डेस्क रिसेप्शनिस्ट – कोणत्याही विषयातील पदवी, संगणक ज्ञान आवश्यक

टेलीफोन ऑपरेटर – कोणत्याही विषयातील पदवी, संगणक ज्ञान आवश्यक

मेडिकल ट्रांसक्रिप्शनिस्ट – मेडिकल ट्रांसक्रिप्शनिस्ट मध्ये डिप्लोमा

रजिस्ट्रार / आरएमओ – MBBS, BAMS , BHMS

नर्सिंग प्रभारी – M.SC , Bsc (Nursing),GNM

स्टाफ नर्स – M.SC , Bsc (Nursing),GNM

नोकरीचे ठिकाण – नागपूर

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25-8-2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

ईमेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईटhttp://ncinagpur.in/

पत्ता – खसरा क्र. 25, बाह्य हिंगणा रिंग रोड, मौजा – जामठा, नागपूर – 441108

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या प्रवेश अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ

करिअरनामा ऑनलाईन । इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने जुलै प्रवेशांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. अर्ज करण्याची मुदत यापूर्वी 16 ऑगस्ट 2020 पर्यंत होती, मात्र आता ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे.

करोना व्हायरसच्या संसर्गामुळे  प्रवेश प्रक्रियेस विलंब झाला आहे. बोर्ड परीक्षांचे निकालही उशिरा जाहीर झाल्याने ही प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू झाली आहे.ज्या इच्छुक आणि योग्य विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज केले नसतील ते ignou.ac.in वर जाऊन प्रवेशांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

असा करा अर्ज – 

1 ) सर्वात आधी IGNOU च्या अधिकृत संकेतस्थळावर जा.

2) होम पेज वर रजिस्ट्रेशनच्या लिंक वर क्लिक करा.

3) यानंतर तुमच्या स्क्रीन वर नवीन पेज उघडेल.

4) नव्या पेज पर रजिस्टर करा आणि अॅप्लिकेशन फॉर्म भरा.

5) ऑनलाइन शुल्क जमा करून फॉर्म सबमिट करा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2020

अधिकृत वेबसाईट – ignou.ac.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com