Home Blog Page 885

आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई । चालू शैक्षणिक वर्षाकरीता सध्या सुरु असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. ही मुदत २१ ऑगस्ट रोजी संपणार होती. आयटीआय प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू आहे. राज्यातील ४१७ शासकीय व ५६९ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ८४ व्यवसाय अभ्यासक्रमांच्या एकूण ६ हजार ८६८ तुकड्यांमधून एकूण १ लाख ४५ हजार ६३२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

यापैकी अमरावती विभागात १७ हजार ९८४, औरंगाबाद विभागात १९ हजार २४४, मुंबई विभागात १९ हजार ९४८, नागपूर विभागात २८ हजार १३६, नाशिक विभागात २९ हजार ५००, पुणे विभागात ३० हजार ८२० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यासाठी १९ ऑगस्टपर्यंत २ लाख ५५ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी २ लाख २१ हजार ५८५ विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केले असून त्यापैकी २ लाख ०७ हजार २८५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठीचे विकल्पही भरले आहेत. नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ४८ हजार ५१८ विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण केली नसल्याचे निदर्शनास येत आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी ‘प्रवेश प्रोत्साहन अभियान’ राबविण्यात येत आहे. दुर्गम व ग्रामीण भागास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कर्मचारी भेट देऊन लॅपटॉपव्दारे इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेत आहेत. तसेच ज्या भागातून कमी अर्ज प्राप्त झाले आहेत त्या भागात प्रवेश अर्ज भरण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती मलिक यांनी दिली.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचण आल्यास त्यांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर दिलेल्या कॉलसेंटरची मदत घ्यावी. तसेच आवश्यकता भासल्यास नजिकच्या आयटीआय संस्थेशी संपर्क साधून ऑनलाईन प्रवेश अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वत:चे जिवनमान उंचावण्यासाठी उपलब्ध संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मलिक यांनी केले आहे.

अधिकृत वेबसाईट – https://admission.dvet.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21, 26 आणि 27-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.ncl-india.org/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प वैज्ञानिक, प्राचार्य, प्रकल्प सहकारी, एसएसए, एसपीए

पद संख्या – 17 जागा

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21, 26 आणि 27-8-2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

ऑनलाईन अर्ज करा (ई – मेल ) – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://www.ncl-india.org/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई ।चालू शैक्षणिक वर्षाकरीता सध्या सुरु असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. ही मुदत २१ ऑगस्ट रोजी संपणार होती. आयटीआय प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू आहे. राज्यातील ४१७ शासकीय व ५६९ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ८४ व्यवसाय अभ्यासक्रमांच्या एकूण ६ हजार ८६८ तुकड्यांमधून एकूण १ लाख ४५ हजार ६३२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

यापैकी अमरावती विभागात १७ हजार ९८४, औरंगाबाद विभागात १९ हजार २४४, मुंबई विभागात १९ हजार ९४८, नागपूर विभागात २८ हजार १३६, नाशिक विभागात २९ हजार ५००, पुणे विभागात ३० हजार ८२० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यासाठी १९ ऑगस्टपर्यंत २ लाख ५५ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी २ लाख २१ हजार ५८५ विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केले असून त्यापैकी २ लाख ०७ हजार २८५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठीचे विकल्पही भरले आहेत. नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ४८ हजार ५१८ विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण केली नसल्याचे निदर्शनास येत आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी ‘प्रवेश प्रोत्साहन अभियान’ राबविण्यात येत आहे. दुर्गम व ग्रामीण भागास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कर्मचारी भेट देऊन लॅपटॉपव्दारे इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेत आहेत. तसेच ज्या भागातून कमी अर्ज प्राप्त झाले आहेत त्या भागात प्रवेश अर्ज भरण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती मलिक यांनी दिली.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचण आल्यास त्यांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर दिलेल्या कॉलसेंटरची मदत घ्यावी. तसेच आवश्यकता भासल्यास नजिकच्या आयटीआय संस्थेशी संपर्क साधून ऑनलाईन प्रवेश अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वत:चे जिवनमान उंचावण्यासाठी उपलब्ध संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मलिक यांनी केले आहे.

अधिकृत वेबसाईट – https://admission.dvet.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2-9-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 60 जागा

 पात्रता – MD / MS / MBBS

वयाची अट –  37 वर्ष

परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – 300 रुपये , SC / ST / महिला – शुल्क नाही.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2-9-2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com 

कोयंबतूर येथील एका 19 वर्षीय मुलीची परीक्षेच्या भीतीने आत्महत्या

कोयंबतूर । राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) आणि संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. याच्या दुसर्‍याच दिवसानंतर मंगळवारी कोयंबतूर मधील एका 19-वर्षीय मुलीने पेपर देण्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएस पुरम येथील व्यंकटसामी रोड (पूर्व) येथील आयटीआय कर्मचाऱ्याची मुलगी असलेली आर. सुभाश्री मागील दोन वर्षांपासून वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत होती. ती 2019 मध्ये परीक्षेला बसली होती मात्र वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरण्यासाठी तिला किमान कट ऑफ गुण मिळू शकले नाही. त्यामुळे यावर्षी परीक्षेत चांगले गुण मिळवण्याच्या निर्धाराने ती जोरदार तयारी करत होती आणि त्याच परिसरातील एका खासगी कोचिंग सेंटरमध्ये दाखलही झाली होती.

मंगळवारी सकाळी 11.00 च्या सुमारास ती तिच्या खोलीत गेली आणि तिने स्वत: ला लॉक केले. चार तासांपेक्षा जास्त काळ झाला तरी मुलगी बाहेर येत नसल्याने तिच्या पालकांनी दार ठोठावले. मात्र त्यांना आतून कोणताही प्रतिसाद न मिळाला नाही. त्यानंतर तिचे नातेवाईक आणि पालकांनी मिळून दरवाजा तोडला. पण आतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांना ती मुलगी तिच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.

आर एस पुरम पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन कोयंबतूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी पाठविला. पोलिसांनी कलम 174 (आत्महत्येची चौकशी व अहवालासाठी) अन्वये गुन्हा दाखल केला आणि आत्महत्येबाबतचा तपास सुरू केला.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी 13 सप्टेंबरला NEET (UG) आयोजित करणार आहे. ‘विद्यार्थ्यांच्या करिअरला जास्त काळ धोक्यात आणता येणार नाही’, याकडे लक्ष देऊन सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी NEET आणि JEE पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली.

मनात आत्महत्येचे विचार येणाऱ्या लोकांसाठी मदत म्हणून तामिळनाडू आरोग्य विभागाच्या हेल्पलाईन 104 किंवा स्नेहाच्या आत्महत्या रोखण्यासाठी हेल्पलाईन 044-24640050 किंवा आत्महत्या रोखण्यासाठी एन दामोदर शताब्दी ‘प्राण’ या नावाने लाइफलाईन क्रमांक 1800-121-203040 उपलब्ध आहे.

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 350 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.ecil.co.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – तांत्रिक अधिकारी

पद संख्या – 350 (मुंबई – 40) जागा

शैक्षणिक पात्रता – Engineering Degree

वयाची अट – 25 ते 30 वर्ष

वेतन – 23,000 रुपये

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30-8-2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.ecil.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

‘डी.एल.एड’ प्रवेश अर्जासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत

करिअरनामा ऑनलाईन । राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी डी.एल.एड प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे. प्रवेश प्रक्रियेची अधिक माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे.

डी.एल.एड  प्रवेशासाठी कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेतील विद्यार्थ्यांना गुणांची अट आहे. खुल्या प्रवर्गासाठी 49.5 टक्के आणि अरक्षित प्रवर्गासाठी 44.5 टक्के गुण असणे आवश्यक आहे. व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला ऑनलाईन प्रक्रियेतील अर्ज भरणे बंधनकारक आहे.

विद्यार्थ्यांना 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. पडताळणीसाठी 1सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती  www.maa.ac.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.maa.ac.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

जे जे मगदूम फार्मसी कॉलेज जयसिंगपूर  येथे विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । जे जे मगदूम फार्मसी कॉलेज जयसिंगपूर  येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 24 आणि 25 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट  http://www.jjmpharmacy.com/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

प्राचार्य – 1 जागा 

एचओडी – 1 जागा 

सहाय्यक प्राध्यापक – 5 जागा 

व्याख्याता – 3  जागा 

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 2 जागा 

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – जयसिंगपूर, जि. कोल्हापूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 24 आणि 25 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – http://www.jjmpharmacy.com/

मुलाखतीचा पत्ता

फार्मसी – डॉ. जे जे मगदूम फार्मसी कॉलेज कोल्हापूर

इंजिनीअरिंग – डॉ. जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग कोल्हापूर

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

भारतीय पशुपालन निगम लिमिटेडमध्ये 3348 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय पशुपालन निगम लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.bharatiyapashupalan.com/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

 1 ) Sales Manager –  108 जागा 

पात्रता – Any Graduates

वयाची अट –   25 ते  45 वर्ष

शुल्क – 826 रुपये

वेतन – 21,000 रुपये

2) Sales development Officer –  540 जागा

पात्रता – 12th Std pass

वयाची अट – 21 ते  40 वर्ष

शुल्क – 708 रुपये

वेतन – 18,000 रुपये

3) Sales Assistant – 2700 जागा 

पात्रता – 10th Std Pass

वयाची अट –  18 ते  40 वर्ष

शुल्क – 590 रुपये

वेतन – 15,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – Across India

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.bharatiyapashupalan.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

 

मध्य रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । मध्य रेल्वेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.cr.indianrailways.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव –  CMP डॉक्टर

पात्रता – Degree in Medicine

नोकरी ठिकाण –  पुणे

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.cr.indianrailways.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com