Home Blog Page 884

साडे आठ लाख विद्यार्थ्यांची ‘जेईई मेन्स’साठी नोंदणी

करिअरनामा ऑनलाईन । देशपातळीवरील पहिली जेईई मेन्स  परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर राेजी होणार आहे. या परीक्षेसाठी देशभरातील 8 लाख 58 हजार 273 विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे. 6 लाख 49 हजार 223 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाऊनलोड केले आहे.या विद्यार्थ्यांनी कराेनासंबंधी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने केलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.

देशभरात विविध शहरांमधील वेगवेगळ्या केंद्रांवर ही परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर 2020 पर्यंत सुरू राहणार आहे. एनटीएकडून जेईई मेन्स  2020 चे आयोजन संगणक आधारित पद्धतीने (सीबीटी माेड) हाेणार आहे.

बीटेक/ बीई आणि बीआर्कसाठी दोन वेगवेगळ्या परीक्षा होतील. बीटेक / बीईसाठी देशभरात 605 परीक्षा केंद्र तयार करण्यात आले आहेत. बीआर्क व बीप्लॅनिंगसाठी देशातील विविध शहरांमध्ये 489 परीक्षा केंद्रे आहेत. भारतात एकूण 224 शहरांमध्ये आणि परदेशातील 8 शहरांमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती एनटीएने दिली आहे.

अभ्यासक्रमानुसार परीक्षार्थींची संख्या – 

बी. ई., बी. टेक- 746115

बी. आर्क. -13609

बी. प्लॅनिंग-  699

बी. ई/बी. टेक व बी. आर्क. (दाेन्ही) – 53520

बी. ई/बी. टेक व बी प्लॅनिंग (दाेन्ही)- 5580

बी. आर्क आणि बी. प्लॅनिंग(दाेन्ही) –  2777

बी. ई/बी. टेक, बी. आर्क आणि बी प्लॅनिंग (सर्व) – 35973

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

महसूल विभागांतर्गत  मुंबई येथे विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । अर्थमंत्रालय, महसूल विभागांतर्गत  मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://dor.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

निरीक्षक – 1 जागा

सहाय्यक – 1 जागा

स्टेनोग्राफर –  1 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – https://dor.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मित्तल कोर्ट, ‘सी’ विंग, तिसरा मजला, नरिमन पॉईंट, मुंबई – 400021

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

प्रसार भारतीमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । प्रसार भारतीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11-9-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.prasarbharati.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

मुख्य संशोधक – 1जागा 

ज्येष्ठ संशोधक – 1 जागा 

कनिष्ठ संशोधक – 5 जागा 

पात्रता –  Graduate (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट – 

मुख्य संशोधक – 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

ज्येष्ठ संशोधक – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.

कनिष्ठ संशोधक – 30 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11- 9-2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – http://www.prasarbharati.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – उपसंचालक (एचआर), दूरदर्शन न्यूज, कक्ष क्रमांक 413, दूरदर्शन भवन, टॉवर-बी, मंडी हाऊस, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली – 110001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com 

सीमा सुरक्षा दलामध्ये विविध 213 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । सीमा सुरक्षा दलामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  ऑफलाईन  पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20-10-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://bsf.nic.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

इंस्पेक्टर – 1

सब इंस्पेक्टर – 68

हेड कांस्टेबल – 144

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची पात्रता – 

इंस्पेक्टर – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

सब इंस्पेक्टर – 52 वर्षापेक्षा जास्त नसावे.

हेड कांस्टेबल –  45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20-10-2020

मूळ जाहिरात – जाहिरात क्र.1-  PDF 1

जाहिरात क्र. 2 –  PDF 2  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://bsf.nic.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपमहानिरीक्षक (कर्मचारी), महासंचालक, बीएसएफ, ब्लॉक क्र. 4, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवीन दिल्ली – 110003

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

JEE आणि NEET परीक्षा निश्चित वेळेतच होणार; NTAचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली । JEE Main 2020 आणि NEET UG प्रवेश परीक्षा (NEET UG) वेळेतच होणार असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असतानाच NTAकडून वेबसाईटवर परीक्षा निश्चित वेळेतच होण्यासंबंधी अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. एनटीएने JEE मुख्य परीक्षा ठरल्याप्रमाणे १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचं सांगितलं आहे.

JEE Main परीक्षेसोबत NEET परीक्षाही वेळेतच होणार आहे. ही परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयानेही JEE Main 2020 आणि NEET UG प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. NTAने या परीक्षा वेळेत होणार असल्याचे सांगत स्पष्टीकरणात म्हटलं कि, “JEE Main 2020 आणि NEET UG परीक्षा पुढे ढकलण्याची होणारी मागणी अधिकारात नसल्याचं आमच्या निदर्शनात आलं आहे. आमच्या मते कोरोना संकटात आयुष्य थांबता कामा नये. उमेदवारांचं भवितव्य अंधारात टाकू शकत नाही, शिवाय त्यांचं शैक्षणिक वर्षही वाया जाता कामा नये. सुरक्षेची सर्व काळजी घेऊन परीक्षा पार पडणार असून ती पुढे ढकलली जाणार नाही. पुनर्विचार याचिका योग्य नाही”.

दरम्यान, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर JEE Main 2020 आणि NEET UG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून होत होती. पण सर्वोच्च न्यायालयानेही JEE Main 2020 आणि NEET UG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली असून वेळेतच होईल असा निर्णय दिलेला आहे. न्यायालयाने निर्णय देताना विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया घालवू शकत नाही असं म्हटलं होतं.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेट लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेट लिमेटेड अंतर्गत नागपूर येथे वरिष्ठ विभाग अभियंता पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2020 आहे.  अधिकृत वेबसाईट – http://www.mahametro.org/index.html

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव –  वरिष्ठ विभाग अभियंता

पदसंख्या – 1 जागा

 पात्रता – Full-time B. E./ B. Tech. /Three years diploma in Electronics & Telecommunication discipline

वयाची अट –  32 वर्ष

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – http://www.mahametro.org/index.html

अर्ज पाठविण्याचा पत्ता – “मेट्रो भवन”, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- “मेट्रो भवन”, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर-440010

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

राज्यात शैक्षणिक वर्ष जूनऐवजी जानेवारीपासून सुरु करण्याचा विचार….

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारने जाहीर केलेले नवीन शिक्षण धोरण राबविण्यासाठी राज्याचे सर्व विभागातील शिक्षण तज्ञ आणि अभ्यासकांची समिती तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.यासंदर्भात नवीन शिक्षण धोरणाबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,केंद्र सरकारने केवळ नवीन शिक्षण धोरण जाहीर केले आहे. राज्यातील सर्व विभागातील प्रतिनिधित्व करणारे तज्ञ आणि संशोधक यांची अभ्यास समिती तयार करून धोरणाच्या बाबतीत विचार करणे योग्य ठरेल. नवीन शिक्षण धोरणात विविध संकल्पना आहेत. त्याबाबत राज्य सरकारला कायद्यात बदल करावे लागतील. काही आवश्यक नियम बदल्याशिवाय नवीन नियम लागू होणार नाहीत. या बैठकीस शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड , उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सावंत , पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नवीन शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरु होते,परंतु कोरोना पार्श्ववभूमीमुळे आता आपण केंद्र सरकारशी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासाठी चर्चा केली पाहिजे. राज्यातील 100 टक्के विद्यार्थ्यांना शक्य तेवढे ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिक्षण दिले पाहिजे, असे बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात 3 महिन्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. लवकरच ऑक्टोबर महिन्यात या बदलेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन तसेच ऑनलाईन , ऑफलाईन निकालांचा आढावा घेण्यात येईल. असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या. राज्यात अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया पद्धतशीरपणे आहे. या बैठकीत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी काही थेट शाळा सुरु करण्याच्या शक्यतेवरही  चर्चा झाली.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सातारा येथे 552 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी सातारा येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.zpsatara.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

Anesthetist – 30 जागा

Hospital Manager – 25 जागा

X-Ray Technician – 22 जागा

Physician – 33 जागा

Medical Officer – 118 जागा

Staff Nurse – 192 जागा

Ayush Medical Officer – 34 जागा

ECG Technician – 19 जागा

Laboratory Technician – 10 जागा

Ward Boy – 66 जागा

पात्रता – 

Anesthetist – MD Anesthesia/DA/ DNB

Hospital Manager – BAMS/BUMS + MBA,HCA/MPH

X-Ray Technician – Retired X-Ray Technician

Physician – MD Medicine/ DNB

Medical Officer – MBBS

Staff Nurse – GNM/ B.Sc. Nursing

Ayush Medical Officer – BAMS/BUMS

ECG Technician – Experience Of ECG Technician

Laboratory Technician – BSc DMLT

Ward Boy -10th Pass

वयाची अट – खुला वर्ग – 38 वर्ष , राखीव वर्ग – 43 वर्ष

नोकरीचे ठिकाण – सातारा

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.zpsatara.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

भारतीय रिजर्व बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रिजर्व बँकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22-08-2020 5 सप्टेंबर 2020 (मुदतवाढ) आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/

पदाचे नाव आणि तपशील – 

Consultant – 6

Economist – 1

Data Analyst – 5

Risk Analyst – 3

Auditor – 2

Accounting Expert -2

System Administrator – 9

Project Administrator – 5

Network Administrator – 6

पात्रता – 

Consultant -Post Graduate Degree in relevant discipline

Economist – PG Degree in applied Econometric / Statistics / Economic

Data Analyst – Post Graduate Degree in relevant discipline

Risk Analyst – PG degree in Statistics / applied Statistics / Economics / finance / Management

Auditor – BE / B.Tech / M.Tech in computer Science / IT / Electrical / Electronics / MCA

Accounting Expert – CA / ICWA / MBA

System Administrator – BE / B.Tech / M.Tech in computer Science / IT / Electrical / Electronics / MCA

Project Administrator – BE / B.Tech / M.Tech in computer Science / IT / Electrical / Electronics / MCA

Network Administrator – BE / B.Tech / M.Tech in computer Science / IT / Electrical / Electronics / MCA

शुल्क – खुला वर्ग / OBC  – 600 रुपये , SC / ST – 100 रुपये

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 सप्टेंबर 2020 (मुदतवाढ)

मूळ जाहिरात – जाहिरात क्र.1- PDF 1

जाहिरात क्र. 2 – PDF 2 (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

 

 

 

Network Administrator –

 

पश्चिम रेल्वेमध्ये भरती, अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस

करिअरनामा ऑनलाईन । पश्चिम रेल्वे, मुंबई येथे कनिष्ठ तांत्रिक सहकारी पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.wr.indianrailways.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – कनिष्ठ तांत्रिक सहकारी

पद संख्या – 41 जागा

पात्रता – Diploma (civil / Electronics / Electrical / information technology)

वयाची अट  – खुला वर्ग – 18 ते 33 वर्ष , OBC- 18 ते 36 वर्ष , SC/ST- 18 ते 38 वर्ष

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22-8-2020 

नोकरीचे ठिकाण – मुंबई

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.wr.indianrailways.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com