Home Blog Page 883

भारतीय सैन्य दलात बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्य दलात टेक्निकल एन्ट्री स्कीम अंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. केवळ फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतील. प्रशिक्षण जानेवारी 2021 पासून सुरू होणार आहे.

टेक्निकल ट्रेनिंगसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पाच वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते. यापैकी 1 वर्ष बेसिक मिलिटरी ट्रेनिंग तर चार वर्षे टेक्निकल ट्रेनिंग दिले जाते. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या उमेदवारांना सैन्यदलात लेफ्टनंटपदी रुजू केले जाते.

पदांची संख्या – 90

वयाची अट  – 2 जुलै 2001 ते 1 जुलै 2004 या कालावधीत जन्म झालेले पुरुष उमेदवार अर्ज करू शकतील.

 पात्रता – बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिकस् विषयांचे मिळून सरासरी किमान 70 टक्के गुण अनिवार्य.

निवड प्रक्रिया

उमेदवारांना शॉर्टलिस्ट करण्यात येईल आणि शॉर्टलिस्टमधील उमेदवारांना मुलाखतीला बोलावण्यात येईल. मुलाखत प्रक्रिया ऑक्टोबर 2020 नंतर सुरू होईल.

ऑनलाईन अर्ज करा – click here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 सप्टेंबर 2020

अधिकृत वेबसाईट – www.joinindianarmy.nic.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक येथे 350 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतची तारीख 26 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – फिजीशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन

पद संख्या – 350 जागा

 पात्रता –

फिजीशियन – MD medicine 

वैद्यकीय अधिकारी – MBBS , BAMS , BUMS 

स्टाफ नर्स – Bsc Nursing 

लॅब टेक्निशियन – Bsc ,DMLT 

नोकरी ठिकाण – नाशिक

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 26 ऑगस्ट 2020 पासून पदे पूर्ण भरेपर्यंत दररोज

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

मुलाखतीचा पत्ता – शासकीय नर्सिंग कॉलेज तळमजला, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.powergridindia.com

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कंपनी सचिव व्यावसायिक

पद संख्या – 5 जागा

शैक्षणिक पात्रता – Associate Member of the Institute of Company Secretaries of India (ICSI)

वयाची अट – 29 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.powergridindia.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

DRDO अंतर्गत विविध 10 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11-9-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन फेलो (JRF)

पद संख्या – 10 जागा

 पात्रता – Graduate Degree in Professional Course (B.E/B.Tech)

वयाची अट – 28 वर्षापेक्षा जास्त नसावी.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11-9-2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स संशोधन प्रयोगशाळा (डीएलआरएल), चंद्रयानगुट्टा लाइन्स, हैदराबाद- 500005

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

संस्थेंतर्गत

जी.एच.रायसोनी लॉ कॉलेज, नागपूर येथे विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । जी.एच.रायसोनी लॉ कॉलेज, नागपूर येथे प्राचार्य पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2-9-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://ghrlawschool.raisoni.net/index

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्राचार्य

पद संख्या – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – Ph.D. degree

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2-9-2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – https://ghrlawschool.raisoni.net/index

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अंकुश शिक्षण संस्था, 6 वा मजला श्रद्धा हाऊस, 345 किंग्स्वे, नागपूर

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

NDA प्रवेश प्रक्रियेच्या स्वरूपात बदल

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (NDA) निवड होण्यासाठी विद्यार्थ्यांची उत्तम प्रकारे तयारी करून घेणाऱ्या औरंगाबाद येथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेने  प्रवेश प्रक्रियेच्या स्वरूपात बदल केला आहे. प्रवेश परीक्षा आणि मुलाखत न घेता केवळ दहावीतील गुणांनुसार प्रवेश देण्यात येणार आहे.

सैनिकी क्षेत्रात मराठी टक्का वाढावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था सुरु करण्यात आली आहे. या संस्थेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ‘एनडीए’ साठी निवड होण्याकरिता या संस्थेत विद्यार्थ्यांची कसून तयारी करून घेतली जाते. त्यामुळे ‘एनडीए’ मध्ये निवड होणाऱ्यात या संस्थेतील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असते. दरवर्षी या संस्थेत फक्त 60 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाते. शारीरिक पात्रताही तपासली जाते.

कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी संस्थेने प्रवेश प्रक्रियेत बदल केला आहे. इयत्ता 10 वीतील गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.  विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाणार नसल्याचे संचालक कर्नल (निवृत्त )अमित दळवी यांनी स्पष्ट केले आहे. या प्रवेशासाठी दहावीतील गणित , विज्ञान आणि इंग्रजी या विषयातील गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. संस्थेकडे आलेल्या अर्जानुसार गुणवत्ता यादी संस्थेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 31 ऑगस्ट पर्यंत नोंदणी करता येणार आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://kolhapurcorporation.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नर्स

पद संख्या – 20 जागा

 पात्रता

वैद्यकीय अधिकारी – MBBS ,BAMS , BHMS

कर्मचारी नर्स – GNM , ANM

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 25- 8-2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – http://kolhapurcorporation.gov.in/

मुलाखतीचा पत्ता –  कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 2000 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन । हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई -मेल ) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर  2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://hal-india.co.in/Index.aspx

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – Apprentices

पदसंख्या – 2000 जागा 

पात्रता –   NAC / Diploma / Degree in the respective area.

नोकरीचे ठिकाण  – Bangalore

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई -मेल )

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 5 सप्टेंबर  2020

ऑनलाईन अर्ज करा (ई -मेल ) – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://hal-india.co.in/Index.aspx

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

IBPS अंतर्गत विविध पदांची भरती

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

विभाग प्रमुख – 1 जागा

सीएफओ –  1 जागा

बँकर प्राध्यापक – 2 जागा

पात्रता –

विभाग प्रमुख – BE (Electronics , Electronics & telecommunication , Information technology )

सीएफओ – Bcom , Mcom

बँकर प्राध्यापक – Graduate

वयाची अट – 61 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

SPPU च्या दूरशिक्षण पदव्युत्तर पदवीची प्रवेश प्रक्रिया सुरु

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दूरशिक्षण अभ्यासक्रमाचे पदव्युत्तरच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरु करण्यात आले आहेत. कला आणि वाणिज्य पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 21 सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाळा विभागामार्फत यंदाच्या शैक्षणिक वर्षात दूरशिक्षण अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामध्ये कला आणि वाणिज्य पदवी अभ्यासक्रमाचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31ऑगस्ट आहे,  तर आता पदव्युत्तर पदवीचेही प्रवेश सुरु करण्यात आले आहेत.त्यासाठी विद्यार्थ्यांना मुक्त अध्ययन प्रशाळेच्या वेबसाईटवर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन यावर्षी संपूर्ण शिक्षण प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे यावर्षी दूरशिक्षण अभ्यासक्रमाचे प्रवेश वाढण्याची शक्यता आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com