पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.powergridindia.com

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कंपनी सचिव व्यावसायिक

पद संख्या – 5 जागा

शैक्षणिक पात्रता – Associate Member of the Institute of Company Secretaries of India (ICSI)

वयाची अट – 29 वर्षापेक्षा जास्त नसावे.

हे पण वाचा -
1 of 295

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.powergridindia.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com