प्रसार भारतीमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । प्रसार भारतीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11-9-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.prasarbharati.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

मुख्य संशोधक – 1जागा 

ज्येष्ठ संशोधक – 1 जागा 

कनिष्ठ संशोधक – 5 जागा 

पात्रता –  Graduate (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट – 

मुख्य संशोधक – 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

ज्येष्ठ संशोधक – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.

कनिष्ठ संशोधक – 30 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11- 9-2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – http://www.prasarbharati.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – उपसंचालक (एचआर), दूरदर्शन न्यूज, कक्ष क्रमांक 413, दूरदर्शन भवन, टॉवर-बी, मंडी हाऊस, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली – 110001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com