‘डी.एल.एड’ प्रवेश अर्जासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी डी.एल.एड प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे. प्रवेश प्रक्रियेची अधिक माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे.

डी.एल.एड  प्रवेशासाठी कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेतील विद्यार्थ्यांना गुणांची अट आहे. खुल्या प्रवर्गासाठी 49.5 टक्के आणि अरक्षित प्रवर्गासाठी 44.5 टक्के गुण असणे आवश्यक आहे. व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला ऑनलाईन प्रक्रियेतील अर्ज भरणे बंधनकारक आहे.

विद्यार्थ्यांना 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. पडताळणीसाठी 1सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती  http://www.maa.ac.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ऑनलाईन अर्ज करा – click here

हे पण वाचा -
1 of 157

अधिकृत वेबसाईट – www.maa.ac.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: