Home Blog Page 882

जीएच रायसोनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । जी एच रायसोनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था, जीएच रायसोनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय, पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन (ई -मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://ghrcem.raisoni.net/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, संचालक / प्राचार्य

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

पद संख्या – 224 जागा

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाइन (ई -मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – जाहिरात क्र.1- PDF

जाहिरात क्र.2- PDF  (www.careernama.com )

ई-मेल पत्ता – [email protected] and copy to [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://ghrcem.raisoni.net/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 ते 30 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://ftii.ac.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या – 13 जागा

नोकरी ठिकाण – पुणे

निवड प्रक्रिया – ऑनलाईन मुलाखत

मुलाखतीची तारीख – 24 ते 30 सप्टेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – https://ftii.ac.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 आणि  31 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.sailcareers.com/

पदाचे नाव आणि पदसंख्या

पदाचे नाव – निवासी गृह अधिकारी / कुलसचिव / वरिष्ठ रजिस्ट्रार, इंटर्न मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट 

पद संख्या – 4+ जागा

 पात्रता – MBBS , DIPLOMA , DNB

वयाची अट – 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. (SC / ST – 5 वर्ष सूट , OBC – 3 वर्ष सूट)

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 28 आणि 31 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – जाहिरात क्र.1 – PDF

जाहिरात क्र. 2 –  PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – https://www.sailcareers.com/

मुलाखतीचा पत्ता – (निवासी गृह अधिकारी / कुलसचिव / वरिष्ठ रजिस्ट्रार) – संचालक कार्यालय / सी, जेएलएन हॉस्पिटल & रिसर्च सेंटर, भिलाई स्टील प्लांट, भिलाई 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

मेल मोटर सर्व्हिस अंतर्गत 10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन । मेल मोटर सर्व्हिस, भारत पोस्टल विभाग, नागपूर येथे स्टाफ कार चालक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – स्टाफ कार चालक

पद संख्या – 2 जागा

 पात्रता – Pass 10th Standard

वयाची अट – 18 ते 27 वर्षे दरम्यान

नोकरी ठिकाण – नागपूर

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2020 

अर्ज पाठविण्याचा पता – मॅनेजर (ग्रुप-ए), मेल मोटर सर्व्हिस, जीपीओ कंपाऊंड, सिव्हिल लाईन्स, नागपूर- 440001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

UIDAI अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट  https://uidai.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सहाय्यक महासंचालक

पद संख्या – 6 जागा

शैक्षणिक पात्रता – Officers from the Central Government holding analogous posts on regular basis in the parent cadre/Department

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 सप्टेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://uidai.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – एडीजी (एचआर), युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी इंडिया, th था मजला, बांगला साहेब रोड, काली मंदिराच्या मागे, गोले मार्केट, नवी दिल्ली 110001 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com 

 

 

आरोग्य विभांतर्गत सोलापूर येथे 3177 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन – आरोग्य विभांतर्गत सोलापूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत . पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई – मेल ) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट -http://zpsolapur.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

Physician – 7 जागा

Medical Officer  – 99 जागा

Ayush MO – 503 जागा

Staff Nurse -1702 जागा

ECG Technician – 4 जागा

Lab Technician – 82 जागा

Pharmacist – 84 जागा

Stores Officer – 78 जागा

DEO – 80 जागा

Ward Boy – 538 जागा

पात्रता – 

Physician – MD Medicine

Medical Officer- MBBS

AYUSH MO – BAMS/BUMS/BDS/MDS

Staff Nurse – GNM / B.Sc Nursing

ECG Technician – Experience of ECG Technician at
least 1 Year

Lab Technician -B.Sc DMLT

Pharmacist- D. Pharmacy /B. Pharmacy.

Stores Officer- Any Graduate with1 Year experience
as store office

DEO – Any Graduate With GCC Mar-30 & Eng 40 WPM Typing
Ward Boys- 10th Pass

नोकरीचे ठिकाण – सोलापूर

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26-8-2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

ई-मेल पत्ता –  [email protected]

अधिकृत वेबसाईट –http://zpsolapur.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

शैक्षणिक वर्ष जानेवारी 2021 पासून सुरु करा – आदित्य ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र

करिअरनामा ऑनलाईन । सध्याच्या स्थितीत परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना कोरोना होण्याचा धोका असल्याचे लक्षात घेऊन सर्व परीक्षा , व्यावसायिक अभ्यासक्रमाची नीट , JEE ,CET सारख्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलाव्यात आणि देशातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सध्याचे जूनपासून सुरु होणारे नवे शैक्षणिक वर्ष जानेवारी 2021 पासून सुरु करावे , अशी मागणी पर्यावरणमंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

देशभरात ऑफलाईन किंवा ऑनलाईन परीक्षेसाठी सुरु असलेली प्रक्रिया तसेच विविध अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी. नवे शैक्षणिक वर्ष जून 2020 पासून सुरु होऊन दोन महिने उलटले असले तरी कोरोनामुळे सुरु करता आली नाहीत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष वाया जात आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष जानेवारी 2021 पासून सुरु करण्याबाबत विचार करावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

कोरोनामुळे काही राज्यात सार्वजनिक वाहतुकीच्या सेवा सुरु झालेल्या नसताना परीक्षा , प्रवेश परीक्षांचा घाट घालने योग्य नाही . ज्या ज्या ठिकाणी शाळा – महाविद्यालये सुरु झाली तिथे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढल्याचे दिसून येते त्यामुळे याबाबत योग्य निर्णय घेतल्यास कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाचा मोठा धोका टळेल.असेही या पत्रात नमूद केले आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । पुणे जिल्हा परिषद अंतर्गत कोविड रुग्णालय हिंजवडी येथे वैद्यकीय अधिकारी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट  https://punezp.mkcl.org/#

पदाचे नाव आणि पदसंख्या –

वैद्यकीय अधिकारी  (MBBS) – 60  जागा

वैद्यकीय अधिकारी (MD) – 12 जागा

पात्रता – MBBS , MD Medicine /MD Anesthesia

वेतन –

वैद्यकीय अधिकारी  (MBBS) – 60,000 रुपये

वैद्यकीय अधिकारी (MD) – 75,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27-8-2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – https://punezp.mkcl.org/#

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग 4 ठ मजला, पुणे जिल्हा परिषद, पुणे नवीन प्रशासकीय इमारत

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

 

शिक्षक भरतीसाठीचे प्राधान्यक्रम नोंदवण्याची संधी

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरतीसाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार पवित्र संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसह पदभरती करण्यासाठी प्राधान्यक्रम भरून निश्चित करण्याची संधी दिली असून, येत्या 31 ऑगस्टपर्यंत संबंधित उमेदवारांना शाळांचे प्राधान्यक्रम नोंदवता येणार असल्याचे पवित्र पोर्टलवर स्पष्ट करण्यात आले.

काही उमेदवारांना 50 टक्क्यांपेक्षा कमी गुण असल्याने प्राधान्यक्रम भरता आलेले नाहीत. मात्र आता खाजगी माध्यमिक शाळेसाठी उत्तीर्ण श्रेणी आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी किमान द्वितीय श्रेणी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्यक्रम देता येणार आहेत. अकरावी, बारावीत 50 टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवारांना प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत. परंतु असे उमेदवारांना पदव्युतर पदवीला किमान द्वितीय श्रेणी असेल आणि त्याची नोंद पवित्र संकेतस्थळावर केली असल्यास त्यांना प्राधान्यक्रम देता येणार आहेत. नववी, दहावी या गटातील माध्यमिक पदासाठी पदवीस्तरावर उत्तीर्ण पण 50 टक्क्यांपेक्षा कमी गुण असल्याने प्राधान्यक्रम देता न आलेल्या उमेदवारांना मुलाखतीसह पदासाठीचे प्राधान्यक्रम देता येतील. वयाच्या नियमामुळे प्राधान्यक्रम देऊ न शकलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील तरतुदीनुसार प्राधान्यक्रम नोंद केल्यानंतर भरता येतील.

उमेदवारांना समांतर आरक्षणाची नोंद एकदाच करता येणार आहे. जून 2019 पूर्वी मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम निश्चित केलेल्या उमेदवारांनी नव्याने प्राधान्यक्रम देण्याची गरज नाही. त्यांना लॉगिन उपलब्ध होणार नसल्याची सूचना पवित्र संकेतस्थळावर देण्यात आली आहे. दरम्यान पवित्र संकेतस्थळावर प्रशासकीय सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र भरती प्रक्रिया पुढे सरकलेली नाही. आता तरी शिक्षण विभागाने तातडीने भरती प्रक्रिया राबवण्याची कार्यवाही करावी अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात आली आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने  अर्ज करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://aissms.org/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक / सहाय्यक प्राध्यापक

पात्रता – Applied physics ,Information technology

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – http://aissms.org/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, AISSMS अभियांत्रिकी महाविद्यालय, केनेडी रोड, पुणे – 411001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com