मेल मोटर सर्व्हिस अंतर्गत 10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन । मेल मोटर सर्व्हिस, भारत पोस्टल विभाग, नागपूर येथे स्टाफ कार चालक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – स्टाफ कार चालक

पद संख्या – 2 जागा

 पात्रता – Pass 10th Standard

वयाची अट – 18 ते 27 वर्षे दरम्यान

नोकरी ठिकाण – नागपूर

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2020 

अर्ज पाठविण्याचा पता – मॅनेजर (ग्रुप-ए), मेल मोटर सर्व्हिस, जीपीओ कंपाऊंड, सिव्हिल लाईन्स, नागपूर- 440001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com