पुणे जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । पुणे जिल्हा परिषद अंतर्गत कोविड रुग्णालय हिंजवडी येथे वैद्यकीय अधिकारी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट  https://punezp.mkcl.org/#

पदाचे नाव आणि पदसंख्या –

वैद्यकीय अधिकारी  (MBBS) – 60  जागा

वैद्यकीय अधिकारी (MD) – 12 जागा

पात्रता – MBBS , MD Medicine /MD Anesthesia

वेतन –

वैद्यकीय अधिकारी  (MBBS) – 60,000 रुपये

वैद्यकीय अधिकारी (MD) – 75,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27-8-2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – https://punezp.mkcl.org/#

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग 4 ठ मजला, पुणे जिल्हा परिषद, पुणे नवीन प्रशासकीय इमारत

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com