आरोग्य विभांतर्गत सोलापूर येथे 3177 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन – आरोग्य विभांतर्गत सोलापूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत . पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई – मेल ) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट -http://zpsolapur.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

Physician – 7 जागा

Medical Officer  – 99 जागा

Ayush MO – 503 जागा

Staff Nurse -1702 जागा

ECG Technician – 4 जागा

Lab Technician – 82 जागा

Pharmacist – 84 जागा

Stores Officer – 78 जागा

DEO – 80 जागा

Ward Boy – 538 जागा

पात्रता – 

Physician – MD Medicine

Medical Officer- MBBS

हे पण वाचा -
1 of 284

AYUSH MO – BAMS/BUMS/BDS/MDS

Staff Nurse – GNM / B.Sc Nursing

ECG Technician – Experience of ECG Technician at
least 1 Year

Lab Technician -B.Sc DMLT

Pharmacist- D. Pharmacy /B. Pharmacy.

Stores Officer- Any Graduate with1 Year experience
as store office

DEO – Any Graduate With GCC Mar-30 & Eng 40 WPM Typing
Ward Boys- 10th Pass

नोकरीचे ठिकाण – सोलापूर

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26-8-2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

ई-मेल पत्ता –  [email protected]

अधिकृत वेबसाईट –http://zpsolapur.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com