स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 आणि  31 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.sailcareers.com/

पदाचे नाव आणि पदसंख्या

पदाचे नाव – निवासी गृह अधिकारी / कुलसचिव / वरिष्ठ रजिस्ट्रार, इंटर्न मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट 

पद संख्या – 4+ जागा

 पात्रता – MBBS , DIPLOMA , DNB

वयाची अट – 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. (SC / ST – 5 वर्ष सूट , OBC – 3 वर्ष सूट)

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 28 आणि 31 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – जाहिरात क्र.1 – PDF

जाहिरात क्र. 2 –  PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – https://www.sailcareers.com/

मुलाखतीचा पत्ता – (निवासी गृह अधिकारी / कुलसचिव / वरिष्ठ रजिस्ट्रार) – संचालक कार्यालय / सी, जेएलएन हॉस्पिटल & रिसर्च सेंटर, भिलाई स्टील प्लांट, भिलाई 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com