Home Blog Page 851

12 वी उत्तीर्ण असणाऱ्यांना सुवर्णसंधी! भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत विविध पदांची भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेंतर्गत समुदाय संघटक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट –https://bncmc.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – समुदाय संघटक 

पद संख्या – 9 जागा

 पात्रता – 12th PASS

वयाची अट – 38 वर्षे

नोकरीचे ठिकाण – भिवंडी, जि. ठाणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट –https://bncmc.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, काप-आळी, जुनी एस. टी. स्टँड, भिवंडी, जी. ठाणे

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

ICWAI Exam Dates 2020| डिसेंबरमध्ये होणार परीक्षा; पहा वेळापत्रक

करिअरनामा ऑनलाईन ।इन्स्टिट्यूट ऑफ कास्ट अकॉउंटन्टस ऑफ इंडियातर्फे आयसीडब्लूए अभ्यासक्रमाच्या परीक्षा डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहेत. फाऊंडेशन,इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होतील.

कोरोना संसर्गामुळे जूनमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता डिसेंबर मध्ये जून २०२० आणि डिसेंबर २०२० या दोन्ही सत्रांच्या परीक्षा होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर जाऊन ऑनलाईन परीक्षा आणि घरातूनच ऑनलाईन परीक्षा असे पर्याय देण्यात आले आहेत.

परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक पूर्वीच संस्थेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या वेबसाईट पाहण्याचे आवाहन संस्थेच्या पश्चिम विभागीय समितीचे अध्यक्ष हर्षद देशपांडे यांनी केले आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Shree Saibaba Sansthan Recruitment 2020 | 42 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 नोव्हेंबर 2020 मुदतवाढ आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.sai.org.in/

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – न्यूरोसर्जन, वरिष्ठ एनेस्थेसियोलॉजिस्ट, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, कॅज्युएटी मेडिकल ऑफिसर, आरएमओ, वैद्यकीय अधिकारी, पेडियास्ट्रिशियन, निवासी वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 42 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – शिर्डी, अहमदनगर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 3 नोव्हेंबर 2020 10 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.sai.org.in/

मुलाखतीचा पत्ता – साई निवास अतिथीग्रह, (पहिला मजला) जुना साईप्रसाद अलायन शिर्डी जि. अहमदनगर

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

कर्मचारी बाल विकास संस्थेंतर्गत शैक्षणिक सल्लागार पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कर्मचारी बाल विकास संस्था अंतर्गत शैक्षणिक सल्लागार पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन  (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.ignou.ac.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – शैक्षणिक सल्लागार

पद संख्या – 2 जागा

पात्रता – M.Phil/ Ph.DinAnthropologywithknowledge ofboth Hindiand English

वेतन– 50,000 ते 70,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

अर्ज पध्दती – ऑनलाईन  (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected] with cc to [email protected]

अधिकृत वेबसाईट – www.ignou.ac.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

खूषखबर! राज्यात डिसेंबरनंतर मोठी पोलिस भरती ! डिसेंबर 2022 पर्यंत 25 हजार पदे होणार रिक्‍त

करिअरनामा आॅनलाईन | राज्यातील पोलिसांवर सध्या कामाचा अतिरिक्त ताण पडला आहे. पोलिसांचे वाढलेले काम, तपासाशिवाय पडून असलेली ढीगभर प्रकरणे, कोरोनामुळे झालेला पोलिसांचा मृत्यू, पदोन्नतीने रिक्‍त झालेल्या जागांमुळे आणि सेवानिवृत्ती व बडतर्फ, निलंबनामुळे राज्यात पोलिस दलातील रिक्‍त पदांची संख्या वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर वर्षाअखेर मोठी पोलिस भरती होण्याची शक्‍यता गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्‍त केली आहे. प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या काळातील रिक्‍त पदांची माहिती तातडीने मागविली आहे. परंतु, मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने भरतीसंदर्भात सरकारने घोषणा केली नसल्याची चर्चा आहे. Maharashtra Police Bharti 2020

राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील पोलिस शिपाई आणि चालक पोलिस शिपायांची किती पदे रिक्‍त आहेत, याची माहिती अप्पर पोलिस महासंचालक कार्यालयास तत्काळ ऑनलाइन सादर करावी, असे आदेश शुक्रवारी (ता.23) दिले. त्यात सर्व पोलिस आयुक्‍त (लोहमार्ग- मुंबईसह), पोलिस अधीक्षक (नाशिक ग्रामीण वगळून), पोलिस आयुक्‍त (बृहन्मुंबई), सर्व समादेशक (राज्य राखीव पोलिस दल गट क्र. एक ते 16) यांच्याकडून रिक्‍त पदांची माहिती संकलित करण्यात आली आहे. याबद्दल लोहमार्गचे अप्पर पोलिस महासंचालक, एसआरपीएफचे अप्पर पोलिस महासंचालक, पोलिस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र, नागपूर), सर्व परिक्षेत्रीय विशेष पोलिस महानिरीक्षक आणि राज्य राखीव पोलिस बलाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांचा समावेश आहे. Maharashtra Police Bharti 2020

भरतीनंतर एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतरच संबंधितांना नियुक्‍ती दिली जाते. त्यामुळे भरतीचे नियोजन एक वर्षापूर्वीच केले जाते. त्यानुसार मैदाने उपलब्ध करुन भरती प्रक्रिया राबविली जाते. त्यादृष्टीने आता नियोजन सुरु झाले आहे, परंतु मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने भरतीसंदर्भात सरकारने घोषणा केली नसल्याची चर्चा आहे.

ECIL Recruitment 2020 | विविध 25 पदांसाठी भरती जाहीर; 75 हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन ।इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.ecil.co.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नावतांत्रिक अधिकारी, संपर्क अधिकारी

पद संख्या – 25 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट –
तांत्रिक अधिकारी -30 वर्षापेक्षा जास्त नसावे.
संपर्क अधिकारी – 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन –
तांत्रिक अधिकारी -23000 रुपये
संपर्क अधिकारी – 75000 रुपये

नोकरीचे ठिकाण – Hyderabad, Bathinda,New Delhi,Mumbai,Lonavala

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरातPDF (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.ecil.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com

UPSC CDS 2021 Recruitment | 345 जागा

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोक सेवा आयोग अंतर्गत CDS परीक्षा 2021 करिता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

 पदाचा सविस्तर तपशील –

परीक्षेचे नाव – CDS परीक्षा 2021

पद संख्या – 345 जागा

 पात्रता – Degree of a recognized University or equivalent./Degree in Engineering from a recognized University/Institution

वयाची अट – 25 वर्ष

शुल्क –  200 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात –PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.bhel.com

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक

पद संख्या – 3 जागा

 पात्रता – B.E/ B.Tech/ BSc / ME/ M.Tech in Civil Engineering

वयाची अट –

कार्यकारी संचालक – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे

महाव्यवस्थापक – 53 वर्षापेक्षा जास्त नसावे

उपमहाव्यवस्थापक – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.bhel.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सीनियर DGM (HR), कॉर्पोरेट HR-रेकृटमेंट आणि MPPBHEL, कॉर्पोरेट ऑफिस बीएचईएल हाऊस, सिरीफोर्ट नवी दिल्ली – 110049

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://mahasacs.org/index.php?option=com_content&view=article&id=1&Itemid=1&lang=en

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सहसंचालक, उपसंचालक, स्टोअर अधिकारी, सहाय्यक संचालक, एम अँड ई अधिकारी, संगणक साक्षर स्टेनो

पद संख्या – 13 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 60 वर्षे

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://mahasacs.org/index.php?option=com_content&view=article&id=1&Itemid=1&lang=en

अर्ज पाठविण्याचा पत्ता –प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, अवर्थ लेप्रसी कॉम्प्लेक्स, वडाळा ओव्हर ब्रिज जवळ, आर.ए. किडवाई रोड, वडाळा (पश्चिम), मुंबई – 400031

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांकडून यंदा शुल्कवाढ नको – अमित देशमुख

करिअरनामा ऑनलाईन ।कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीमुळे राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यावर्षी कोणतीही शुल्कवाढ करू नये,असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे.

मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी वैद्यकिय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने,एसएनबीटी एज्यकेशन ट्रस्टचे डॉ.हर्षल तांबे यांच्यासह इतर सद्यस्य उपस्थित होते.

कोरोनामुळे सर्वानाच आर्थिक संकटांचा करावा लागत आहे.त्यांचा विचार करून खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यावर्षी विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्कामध्ये कोणतीही वाढ करू नये.सध्याच्या परिस्थतीत विद्यार्थ्यांवर शुल्कवाढीचा बोजा लादणे योग्य होणार नाही.या संदर्भात आपण उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशीही चर्चा करणार आहोत,असे त्यांनी सांगितले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com