भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.bhel.com

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक

पद संख्या – 3 जागा

 पात्रता – B.E/ B.Tech/ BSc / ME/ M.Tech in Civil Engineering

वयाची अट –

कार्यकारी संचालक – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे

महाव्यवस्थापक – 53 वर्षापेक्षा जास्त नसावे

उपमहाव्यवस्थापक – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.bhel.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सीनियर DGM (HR), कॉर्पोरेट HR-रेकृटमेंट आणि MPPBHEL, कॉर्पोरेट ऑफिस बीएचईएल हाऊस, सिरीफोर्ट नवी दिल्ली – 110049

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com