12 वी उत्तीर्ण असणाऱ्यांना सुवर्णसंधी! भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत विविध पदांची भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेंतर्गत समुदाय संघटक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट –https://bncmc.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – समुदाय संघटक 

पद संख्या – 9 जागा

 पात्रता – 12th PASS

वयाची अट – 38 वर्षे

नोकरीचे ठिकाण – भिवंडी, जि. ठाणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट –https://bncmc.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, काप-आळी, जुनी एस. टी. स्टँड, भिवंडी, जी. ठाणे

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com