Shree Saibaba Sansthan Recruitment 2020 | 42 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 नोव्हेंबर 2020 मुदतवाढ आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.sai.org.in/

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – न्यूरोसर्जन, वरिष्ठ एनेस्थेसियोलॉजिस्ट, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, कॅज्युएटी मेडिकल ऑफिसर, आरएमओ, वैद्यकीय अधिकारी, पेडियास्ट्रिशियन, निवासी वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 42 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – शिर्डी, अहमदनगर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 3 नोव्हेंबर 2020 10 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.sai.org.in/

मुलाखतीचा पत्ता – साई निवास अतिथीग्रह, (पहिला मजला) जुना साईप्रसाद अलायन शिर्डी जि. अहमदनगर

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com