Home Blog Page 846

भारतीय रिजर्व बँक अंतर्गत ‘वैद्यकीय सल्लागार’ पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय रिजर्व बँक अंतर्गत बँक वैद्यकीय सल्लागार (BMC)पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – बँक वैद्यकीय सल्लागार (BMC)

पद संख्या – 1 जागा

 पात्रता – MBBS degree

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक संचालक, भारतीय रिझर्व बँक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, (भरती विभाग), महात्मा गांधी मार्ग, कानपूर – 208001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

क्रीडा व युवा सेवा संचालनालयामध्ये अधिकारी पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।क्रीडा व युवा सेवा संचालनालय, पुणे येथे अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट https://sports.maharashtra.gov.in/sports_web/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – अधिकारी

पद संख्या – 1 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://sports.maharashtra.gov.in/sports_web/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी, पुणे – 411045

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

मेमोरियल सेंटर, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । मेमोरियल सेंटर, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – tmc.gov.in

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – डिस्पेन्सरी (खरेदी अधिकारी), किचन सुपरवायझर, महिला वॉर्डन

पद संख्या – 3 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट  – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

शुल्क – 300 रुपये

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – tmc.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या ऑनलाइन फेरपरीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. 5 ते 7 नोव्हेंबर दरम्यान ही परीक्षा होणार आहे. तांत्रिक कारणांमुळे नियमित परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा 5 ते 7 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत होईल.

वेळापत्रकानुसार 5 नोव्हेंबरला शिक्षणशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, वास्तुकला, मानसनीती आणि समाजशास्त्र, शारीरिक शिक्षण या अभ्यासक्रमांची, 6 नोव्हेंबरला वाणिज्य, व्यवस्थापन व विधी अभ्यासक्रम, तर 7 नोव्हेंबरला कला आणि विज्ञान अभ्यासक्रमांची परीक्षा होईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.

अंतिम वर्षातील नियमित, पुनर्रपरीक्षार्थी, बहि:स्थ अभ्यासक्रमातील द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा 12  ऑक्‍टोबरपासून घेण्यात आली. तांत्रिक आणि अन्य कारणांसाठी परीक्षेदरम्यान अडचणींचा सामना करावा लागलेल्या विद्यार्थ्यांकडून गुगल फॉर्म भरून घेण्यात आला होता. यात नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाच ही फेरपरीक्षा देता येणार आहे, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

वेळापत्रक – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.unipune.ac.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IBPS पूर्व परीक्षेच्या तारखा जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) ने ऑफिसर स्केल- I आणि ऑफिस असिस्टंट्स (बहुउद्देशीय) आणि लिपिक आणि पीओ मेन्स परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करावे.

परीक्षेच्या तारखा- 

ऑफिसर स्केल- I – 30 -1 -2021

ऑफिस असिस्टंट्स (बहुउद्देशीय) – 20-2 -2021

लिपिक- 28- 2-2021

PO – 4-2-2021

अधिक माहितीसाठी पहाclick here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959  या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – https://careernama.com

 

BEL Recruitment 2020 | 125 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी अभियंता – I, प्रशिक्षणार्थी अधिकारी – I, प्रशिक्षणार्थी अभियंता – II, प्रकल्प अभियंता -I, प्रकल्प अधिकारी-I

पद संख्या – 125 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 

प्रशिक्षणार्थी अभियंता – I,प्रशिक्षणार्थी अधिकारी – I – 25 वर्ष 

प्रशिक्षणार्थी अभियंता – II – 28 वर्ष 

प्रकल्प अभियंता -I प्रकल्प अधिकारी-I – 28 वर्ष 

शुल्क –

प्रशिक्षणार्थी अभियंता – I, प्रशिक्षणार्थी अधिकारी – I, प्रशिक्षणार्थी अभियंता – II -200 रुपये 

प्रकल्प अभियंता -I, प्रकल्प अधिकारी-I – 500 रुपये 

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज कराclick here

अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/

हार्ड कॉपी पाठविण्याचा पत्ता – पीओ बॉक्स 12026, कोसीपूरपोस्ट कार्यालय, कोलकाता -700002

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

 

 

भारतीय विज्ञान शिक्षण संस्थेंतर्गत ‘संशोधन सहकारी’ पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ईमेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.iiserkol.ac.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – संशोधन सहकारी

पात्रता – Degree in Ph.D. in ecological / evolutionary biology

शुल्क – नाही

वेतन – 47,000 रुपये

नोकरीचे ठीकण – कोलकता

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ईमेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख -16 नोव्हेबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा (ईमेल) – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://www.iiserkol.ac.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com

शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार , ऑनलाईन शिक्षणापासून सुटका

करिअरनामा ऑनलाईन ।राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शाळा अजूनही बंद आहेत. तरीसुद्धा शाळा बंद शिक्षण सुरु आहे , अंतर्गत विद्यार्थ्यांना रोज ऑनलाईन शिक्षणाचे धडे दिले जात असताना या आँनलाइन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार की नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर राज्यातील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांना दिली.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात आँनलाईन शिक्षण पध्दती अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत व त्यांनी शाळा बंद असल्या तरी शिक्षण चालू ठेवले आहे.त्यामुळे दिवाळीच्या सण अगदी काही दिवसांवर आला असताना शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी परंपरागत पध्दतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात येणार आहे व त्या संबंधितांचा निर्णय लवकरच घेण्यात येईल असे शिक्षण मंत्री महोदयांनी सांगितले.

अकरावी काँलेज प्रवेश संदर्भात माननीय मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे, महाअभिवक्ता व संबंधित यंत्रणेशी चर्चा करूनच लवकरात लवकर अकरावीच्या काँलेज प्रवेशाचा मार्ग मोकळा केला जाईल. काँलेज सुरू व्हावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे विलंब होतो आहे परंतु आँनलाईन अकरावी वर्गाला विद्यार्थीयांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीच्या काळात कोणत्याही परीक्षांचे आयोजन करू नये अशा सुचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक रूची वाढावी व त्यांचे ज्ञानभांडार समृद्ध करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील राहील असा विश्वास शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com

रासायनिक तंत्रज्ञान संस्थेंतर्गत 26 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।रासायनिक तंत्रज्ञान संस्थेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.ictmumbai.edu.in/Default.aspx

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

Assistant Professor –  26 जागा

पात्रता – Ph. D. preceded by UG / PG degree in the relevant branch of Engineering / Technology / Pharmacy / Sciences in first class or equivalent.

वयाची अट -35 वर्षे

वेतन –  60,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – मुंबई , भुवनेश्वर

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरातPDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.ictmumbai.edu.in/Default.aspx

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई येथे विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.municipalbankmumbai.com/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, ब्रांच मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट

पद संख्या – 8 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट –  45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

शुल्क – 500 रुपये

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.municipalbankmumbai.com/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, नगरपालिका सहकारी बँक मर्यादित, मुंबई पोस्ट पोस्ट क्रमांक 027. जी / पी. ओ., मुंबई – 400001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com