BEL Recruitment 2020 | 125 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी अभियंता – I, प्रशिक्षणार्थी अधिकारी – I, प्रशिक्षणार्थी अभियंता – II, प्रकल्प अभियंता -I, प्रकल्प अधिकारी-I

पद संख्या – 125 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 

प्रशिक्षणार्थी अभियंता – I,प्रशिक्षणार्थी अधिकारी – I – 25 वर्ष 

प्रशिक्षणार्थी अभियंता – II – 28 वर्ष 

प्रकल्प अभियंता -I प्रकल्प अधिकारी-I – 28 वर्ष 

शुल्क –

प्रशिक्षणार्थी अभियंता – I, प्रशिक्षणार्थी अधिकारी – I, प्रशिक्षणार्थी अभियंता – II -200 रुपये 

प्रकल्प अभियंता -I, प्रकल्प अधिकारी-I – 500 रुपये 

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज कराclick here

अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/

हार्ड कॉपी पाठविण्याचा पत्ता – पीओ बॉक्स 12026, कोसीपूरपोस्ट कार्यालय, कोलकाता -700002

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com