भारतीय विज्ञान शिक्षण संस्थेंतर्गत ‘संशोधन सहकारी’ पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ईमेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.iiserkol.ac.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – संशोधन सहकारी

पात्रता – Degree in Ph.D. in ecological / evolutionary biology

शुल्क – नाही

वेतन – 47,000 रुपये

नोकरीचे ठीकण – कोलकता

हे पण वाचा -
1 of 2

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ईमेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख -16 नोव्हेबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा (ईमेल) – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://www.iiserkol.ac.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com