Home Blog Page 779

UPSC भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2021 मार्फत विविध पदांच्या 110 जागांसाठी भरती

UPSC Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – (UPSC IFS) UPSC भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2021 मार्फत विविध पदांच्या 110 जागा भरण्यासाठी परीक्षा घेतली जाणार असून, पात्र उमेदवारांनी परीक्षा देण्यासाठी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

UPSC IFS Recruitment 2021

एकूण जागा – 110 जागा

परीक्षेचे नाव – भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा 2021 (IFS)

शैक्षणिक पात्रता – पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान/ वनस्पति विज्ञान/ रसायनशास्त्र/ भूगोल/ गणित, भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/कृषी/ प्राणीशास्त्र किंवा फॉरेस्ट्री पदवी किंवा किंवा इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट – 21 to 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.  UPSC IFS Recruitment 2021

परीक्षा शुल्क – General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला-फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2021

परीक्षा-

पूर्व परीक्षा – 27 जून 2021

मुख्य परीक्षा – नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CCRAS Nagpur Bharti 2021।केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद अंतर्गत 10 जागांसाठी भरती

Job

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद नागपूर अंतर्गत वरिष्ठ संशोधन फेलो पदाच्या 10 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येत आहे.मुलाखतीची तारीख 23 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.ccras.nic.in

CCRAS Nagpur Bharti 2021

एकूण जागा – 10

पदाचे नाव – वरिष्ठ संशोधन फेलो

शैक्षणिक पात्रता – BAMS Degree

वयाची अट – 35 वर्षे

निवड करण्याची पध्दत – मुलाखतीद्वारे

नोकरीचे ठिकाण – नागपूर

मुलाखत देण्याची तारीख – 23 मार्च 2021

मुलाखत देण्याचा पत्ता – प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था मदर अँड चाइल्ड हेल्थ, घरकुल परिसर, एनआयटी कॉम्प्लेक्स, नंदनवन, नागपूर – 440009

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.ccras.nic.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 124 जागांसाठी भरती

PMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 124 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/mr

PMC Recruitment 2021

एकूण जागा – 124

पदाचे नाव – प्रशासन अधिकारी, लिपिक, लेखापाल, लेखाधिकारी, संगणक अभियंता, ग्रंथपाल & इतर पदे

शैक्षणिक पात्रता – पदवीधर/08वी/10वी/12वी उत्तीर्ण/MBBS/B.Sc (नर्सिंग)/ITI/ B.Sc+DMLT

वयाची अट – 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग ₹500/- [मागासवर्गीय: ₹300/-]

नोकरी ठिकाण – पुणे.  PMC Recruitment 2021

अर्ज सुरू होण्याची तारीख – 8 मार्च 2021

अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख – 19 मार्च 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – नवीन इमारत,तळ मजला, पुणे महानगरपालिका -मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट कक्ष, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/mr

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

जिल्हा सेतु समिती नांदेड अंतर्गत विविध पदांच्या 8 जागांसाठी भरती

Zilha Parishad Nanded Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा सेतु समिती नांदेड अंतर्गत विविध पदांच्या 8 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://nanded.gov.in/   ZP Nanded Bharti 2021

एकूण जागा – 8

पदाचे नाव & जागा & पगार 

1.जिल्हा समन्वयक – 01 पगार – 22000

2 .उपविभागीय स्तरीय समिती सहाय्यक – 05 पगार – 16000

3.तालुका व्यवस्थापक – 02 पगार – 20000

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मुख्य जाहिरात बघावी

वयाची अट – 28 / 35 वर्षांपर्यंत (पदांनुसार)

नोकरीचे ठिकाण – नांदेड. ZP Nanded Bharti 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा सेतू समिती, संगणक कक्ष, पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://nanded.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

वन विभाग, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Sahyadri Tiger Reserve, Kolhapur

करिअरनामा ऑनलाईन – वन विभाग, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या 6 जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/ Sahyadri Tiger Reserve, Kolhapur Recruitment 2021

एकूण जागा – 6

पदाचे नाव – जीआयएस तज्ञ, उपजीविका तज्ञ /सामाजिक तज्ञ, कनिष्ठ संशोधक, कार्यालयीन व्यवस्थापक, पशुवैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मुख्य जाहिरात बघावी

वयाची अट – 21 वर्षे to 40 वर्षे

वेतन –12,000/- रुपये to 30,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर.Sahyadri Tiger Reserve, Kolhapur Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर, स्थित कराड, सह्याद्री भवन, त्रिमूर्ती कॉलोनी, आगाशिवनगर पो. मलकापूर, ता. कराड, जिल्हा सातारा- 415539

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NPCIL Recruitment 2021। न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लि.अंतर्गत २०० जागांसाठी भरती

NPCIL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत ‘एक्झिक्युटिव ट्रेनी’ पदांच्या २०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाईन पद्तीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट- www.npcilcareers.co.in  NPCIL Recruitment 2021

एकूण जागा – 200

पदाचे नाव & जागा – एक्झिक्युटिव ट्रेनी
1. मेकॅनिकल – 85
2. केमिकल – 20
3. इलेक्ट्रिकल – 40
4. इलेक्ट्रॉनिक्स – 08
5. इंस्ट्रुमेंटेशन – 07
6. सिव्हिल – 35
7. इंडस्ट्रियल & फायर सेफ्टी – 05

शैक्षणिक पात्रता – i.60% गुणांसह संबंधित शाखेत/विषयात BE/B.Tech/B.Sc (Engg.)/M.Tech ii.GATE 2018/GATE 2019/GATE 2020

वयाची अट – 02 एप्रिल 2020 रोजी 26 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC -03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 500/- रुपये [SC/ST/PwBD/DODPKIA/महिला – शुल्क नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.  NPCIL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट- www.npcilcareers.co.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाइन अर्ज करा – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DFCCIL Recruitment 2021। 1099 जागांसाठी मेगाभरती; पगार 30 हजार रुपये

DFCCIL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ व्यवस्थापक, कार्यकारी, कनिष्ठ कार्यकारी पदांच्या 1099 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.dfccil.com   DFCCIL Recruitment 2021

एकूण जागा – 1099

पदाचे नाव – कनिष्ठ व्यवस्थापक, कार्यकारी, कनिष्ठ कार्यकारी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट – 55 वर्षापर्यंत

वेतन – 30000/- to 120000/-

नोकरी ठिकाण – मुंबई, नागपूर  DFCCIL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता – जेटी जनरल मॅनेजर / एचआर, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (डीएफसीसीआयएलआय, स्टॅन फ्लोर, सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन बिल्डिंग कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली – 11OOO1

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.dfccil.com

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ITI असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी !भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत 281 जागांसाठी भरती

BHEL Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत 281 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 07 मार्च 2021 ऑनलाईन साठी आणि 15 मार्च 2021 ऑफलाईन साठी आहे.  अधिकृत वेबसाईट – https://www.bel-india.in/

BHEL Recruitment 2021

एकूण जागा – 281

पदाचे नाव – प्रशिक्षनार्थी

शैक्षणिक पात्रता – 10 वी परीक्षा उत्तीर्ण,संबंधित क्षेत्रात ITI पात्रता

वयाची अट -18 to 27 वर्षेपर्यंत (sc/st 5 वर्ष सूट आणि obc 3 वर्ष सूट)

शुल्क – नाही

नोकरी ठिकाण – उत्तराखंड

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कक्ष संख्या 29, मानव संसधान –भर्ती अनुभाग मुख्य प्रशासनिक भवन, बी.एच.ई.एल. हिप रानीपुर हरिद्वार उत्तरखंड – 249403

अर्ज सुरु होण्याची तारीख – 01 मार्च 2021.  BHEL Recruitment 2021

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मार्च 2021

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख -15 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – Click Here

अधिकृत वेबसाईट – https://www.bel-india.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 239 जागांसाठी भरती

Hindustan Petroleum Corporation Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत पदांच्या 239 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.hindustanpetroleum.com    Hindustan Petroleum Corporation Recruitment 2021

एकूण जागा – 239

पदाचे नाव – चार्टर्ड अकाउंटंट, चीफ मॅनेजर / डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, ऑफिसर, टेक्निकल सर्व्हिसेस, पेट्रोकेमिकल सेल्स, अभियंता

शैक्षणिक पात्रता – पदानुसार मूळ जाहिरात पहावी

अर्ज करण्याची पद्धत्त – ऑनलाईन.  Hindustan Petroleum Corporation Recruitment 2021

अर्ज सुरु होण्याची तारीख – 3 मार्च 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2021 आहे.

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – Click Here

अधिकृत वेबसाईट – www.hindustanpetroleum.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

सारस्वत बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदाच्या 150 जागांसाठी भरती; 50 हजार पगार

Saraswat Bank Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – सारस्वत बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदाच्या 150 जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून,अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.saraswatbank.com      Saraswat Bank Recruitment 2021

एकूण जागा – 150

पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी, मार्केटिंग & ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग)

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह पदवीधर वाणिज्य / विज्ञान / व्यवस्थापन अभ्यास किंवा 50% गुणांसह वाणिज्य / विज्ञान / व्यवस्थापन अभ्यास पदव्युत्तर पदवी.

वयाची अट – 21 वर्षे to 27 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – 750/-

वेतन – 50,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.  Saraswat Bank Recruitment 2021

अर्ज सुरु होण्याची तारीख – 05 मार्च 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2021

ऑनलाईन परीक्षा होण्याची तारीख – 03 एप्रिल 2021

निवड करण्याची पद्धत – ऑनलाईन परीक्षा – मुलाखत

अधिकृत वेबसाईट – www.saraswatbank.com

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाइन अर्ज करा – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com