UPSC भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2021 मार्फत विविध पदांच्या 110 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – (UPSC IFS) UPSC भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2021 मार्फत विविध पदांच्या 110 जागा भरण्यासाठी परीक्षा घेतली जाणार असून, पात्र उमेदवारांनी परीक्षा देण्यासाठी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

UPSC IFS Recruitment 2021

एकूण जागा – 110 जागा

परीक्षेचे नाव – भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा 2021 (IFS)

शैक्षणिक पात्रता – पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान/ वनस्पति विज्ञान/ रसायनशास्त्र/ भूगोल/ गणित, भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/कृषी/ प्राणीशास्त्र किंवा फॉरेस्ट्री पदवी किंवा किंवा इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट – 21 to 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.  UPSC IFS Recruitment 2021

परीक्षा शुल्क – General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला-फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2021

परीक्षा-

पूर्व परीक्षा – 27 जून 2021

मुख्य परीक्षा – नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com