NPCIL Recruitment 2021। न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लि.अंतर्गत २०० जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत ‘एक्झिक्युटिव ट्रेनी’ पदांच्या २०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाईन पद्तीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट- www.npcilcareers.co.in  NPCIL Recruitment 2021

एकूण जागा – 200

पदाचे नाव & जागा – एक्झिक्युटिव ट्रेनी
1. मेकॅनिकल – 85
2. केमिकल – 20
3. इलेक्ट्रिकल – 40
4. इलेक्ट्रॉनिक्स – 08
5. इंस्ट्रुमेंटेशन – 07
6. सिव्हिल – 35
7. इंडस्ट्रियल & फायर सेफ्टी – 05

शैक्षणिक पात्रता – i.60% गुणांसह संबंधित शाखेत/विषयात BE/B.Tech/B.Sc (Engg.)/M.Tech ii.GATE 2018/GATE 2019/GATE 2020

वयाची अट – 02 एप्रिल 2020 रोजी 26 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC -03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 500/- रुपये [SC/ST/PwBD/DODPKIA/महिला – शुल्क नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.  NPCIL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट- www.npcilcareers.co.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाइन अर्ज करा – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com