सारस्वत बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदाच्या 150 जागांसाठी भरती; 50 हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन – सारस्वत बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदाच्या 150 जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून,अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.saraswatbank.com      Saraswat Bank Recruitment 2021

एकूण जागा – 150

पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी, मार्केटिंग & ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग)

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह पदवीधर वाणिज्य / विज्ञान / व्यवस्थापन अभ्यास किंवा 50% गुणांसह वाणिज्य / विज्ञान / व्यवस्थापन अभ्यास पदव्युत्तर पदवी.

वयाची अट – 21 वर्षे to 27 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – 750/-

वेतन – 50,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.  Saraswat Bank Recruitment 2021

अर्ज सुरु होण्याची तारीख – 05 मार्च 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2021

ऑनलाईन परीक्षा होण्याची तारीख – 03 एप्रिल 2021

निवड करण्याची पद्धत – ऑनलाईन परीक्षा – मुलाखत

अधिकृत वेबसाईट – www.saraswatbank.com

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाइन अर्ज करा – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com