जिल्हा सेतु समिती नांदेड अंतर्गत विविध पदांच्या 8 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा सेतु समिती नांदेड अंतर्गत विविध पदांच्या 8 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://nanded.gov.in/   ZP Nanded Bharti 2021

एकूण जागा – 8

पदाचे नाव & जागा & पगार 

1.जिल्हा समन्वयक – 01 पगार – 22000

2 .उपविभागीय स्तरीय समिती सहाय्यक – 05 पगार – 16000

3.तालुका व्यवस्थापक – 02 पगार – 20000

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मुख्य जाहिरात बघावी

वयाची अट – 28 / 35 वर्षांपर्यंत (पदांनुसार)

नोकरीचे ठिकाण – नांदेड. ZP Nanded Bharti 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा सेतू समिती, संगणक कक्ष, पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://nanded.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com