Home Blog Page 777

MAHAGENCO Recruitment 2021 | महानिर्मिती औष्णीक वीज केंद्रामध्ये मुख्य सल्लागार पदांच्या 01 जागांसाठी भरती

MAHAGENCO Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र, मुंबई अंतर्गत मुख्य कायदेशीर सल्लागार पदांच्या 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2021 आहे. MAHAGENCO Recruitment 2021 .

एकूण जागा – 01

पदाचे नाव – मुख्य कायदेशीर सल्लागार

शैक्षणिक पात्रता – Law Degree from any recognized university; Post graduate degree in Law (LLM) preferred

नोकरीचे ठिकाण – मुंबई

वयाची अट – 65 वर्षे

शुल्क – 800/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती सहकारी. लि., एस्ट्रेला बैटरी विस्तार कंपाऊंड, कामगार शिबिर, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400019

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2021

मूळ जाहिरात – pdf

अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HPCL Recruitment 2021 | हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध पदांच्या 239 जागांसाठी भरती

Hindustan Petroleum Corporation Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन | हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे विविध पदांच्या 239 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 & 15 एप्रिल 2021 (पदांनुसार) आहे. HPCL Recruitment 2021

एकूण जागा – 239

पदाचे नाव – चार्टर्ड अकाउंटंट, चीफ मॅनेजर / डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, ऑफिसर, टेक्निकल सर्व्हिसेस, पेट्रोकेमिकल सेल्स, अभियंता

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मुख्य जाहिरात बघावी

वयाची अट – 25 / 50 वर्षांपर्यंत (पदांनुसार)

वेतन – 50,000/- to 2,80,000/- (पदांनुसार)

अर्ज पाठविण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत HPCL Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31मार्च 2021 & 15 एप्रिल 2021 (पदांनुसार)

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट –
www.hindustanpetroleum.com

ऑनलाईन अर्ज करा – Apply Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

पोलिस भरती दोन मार्कांनी हुकली अन् तिने PSI व्हायचं ठरवलं; शेतकरी आई वडिलांची लेक ‘अशी’ बनली फौजदार

करिअरनामा ऑनलाईन । सर्वसामान्य शेतकरी कुटुंब, कुटुंबाचे उत्पन्न जेमतेम मात्र जिद्द, चिकाटी आणि सातत्य या जोरावर आत्मविश्वासाने पल्लवी जाधव यांनी पीएसआय बनण्याचे आपले स्वप्न साकार केले. १० वी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणारी घरातली पहिली मुलगी, पदवीचे शिक्षण घेणारी गावातली पहिली मुलगी आणि पीएसआय होणारी गावातली पहिलीच मुलगी असा प्रवास खडतर मार्गावरून मोठ्या जिद्दीने करणाऱ्या पल्लवी जाधव यांची कथा ही सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. एमपीएससीची परीक्षा हे आव्हान तर होतेच मात्र त्याही आधी पल्लवी यांच्यासमोर शिक्षण पूर्ण करण्याचे आव्हान होते ज्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आणि त्यांच्या आईवडिलांनी त्यांना पुरेपूर सोबत केली. Pallavi Jadhav PSI Biography in Marathi

वयाच्या १५-१६ व्या वर्षीच लग्न करण्याची प्रथा असणाऱ्या गावात १० वी नंतर शिक्षण घेणे म्हणजे जिकीरीचेच काम आणि त्यातही घरची परिस्थिती हलाखीची मात्र हार न मानता आठवडाभर आई-वडिलांना शेतातल्या कामात मदत करून एकच दिवस महाविद्यालयात हजेरी लावत पल्लवी यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मात्र आई वडिलांनी त्यांच्या लग्नाचा विचार सुरु केला. तोपर्यंत आपल्याला काय करायचे आहे याची कल्पना त्यांनाही नव्हती. आईबरोबर एका लग्नात गेल्या असता, एका नातेवाईकांनी एमपीएससी परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले, आई तर तयार झाली मात्र वडिलांना तयार करणे हे आव्हान होते. वडीलही तयार झाले तर पैशाचा प्रश्न होता. मग बचत गटातून व्याजाने ५ हजार रु कर्ज घेवून पल्लवी यांचा एमपीएससीचा प्रवास सुरु झाला. औरंगाबादच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांनी एम.ए ला प्रवेश घेतला. आई-वडिलांवर आपल्या खर्चाचा बोझा पडू नये म्हणून कमवा आणि शिका योजनेत प्रवेश घेतला आणि अभ्यासाला सुरुवात केली. Pallavi Jadhav PSI Age

वर्दीचे आकर्षण त्यांना पीएसआय पदाकडे खेचत होते. पहिल्या प्रयत्नात एसएससी अंतर्गत केंद्रीय पीएसआय साठी त्या पास झाल्या. मात्र फिजिकल मध्ये त्यांना अपयश आले. पण प्रयत्न सुरु ठेवले. मात्र आई-वडिलांना किती दिवस त्रास द्यायचा म्हणून मध्येच पीएसआय च्या परीक्षा देता येतीलच पण पोलीस भारती होवून पुढचा अभ्यास करावा यासाठी त्यांनी भरतीचा फॉर्म भरला पण २ मार्कांनी त्यात अपयश आले. गावात लोकांची खुसफुस सुरु झाली, पोलीस भरती जमली नाही पीएसआय काय होणार… त्या खचून गेल्या. पण यावेळी वडिलांनी धीर दिला, “तुला पोलीस नाही पीएसआय व्हायचे आहे” पुन्हा पल्लवी जोमाने उभ्या राहिल्या. महाराष्ट्र पीएसआय मध्ये त्यांची मुख्य परीक्षेसाठी निवड झाली. फिजिकल मध्ये धावणे आणि चालणे या दोन्ही परीक्षेत त्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले. १६० च्या कट ऑफ ला १९५ गुण मिळवून एससी प्रवर्गात दुसरा क्रमांक पटकावत त्या पीएसआय झाल्या.

ऑक्टोबर २०१५ ते ऑक्टोबर २०१६ दरम्यान नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमी मधून त्यांनी एका वर्षाचे फौजदारी प्रशिक्षण पूर्ण केले आणि ठाणे इथे कर्तव्य बजावण्यासाठी रुजू झाल्या. इथे त्यांच्यावर महिला तक्रार निवारण केंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर जालना जिल्ह्यात दामिनी पथकप्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली ज्यामुळे महिलांविषयक हक्क आणि अधिकार तसेच मुलीं व महिलांविषयी काम त्यांना करता आले. दामिनी पथकाकडून त्यांनी विध्यार्थ्यांसाठी मुलभूत हक्कांचे धडे देण्यापासून ते बालमजुरी ,बालविवाह ,बालगुन्हेगारी तसेच शालेय महाविद्यालयीन पातळीवर मुलींना स्व-सरंक्षणाचे धडे देण्यासाठीचे शिबिरात्म्क उपक्रम घेतले. जालना जिल्ह्यातील प्रत्येक शाळा व महाविद्यालयात जाऊन त्यांनी प्रात्यक्षिके घेतली केवळ आठ महिन्यांमध्ये ७५० शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे आणि क्लासेसना त्यांनी भेटी दिल्या या सोबत बालहक्क सप्ताह देखील राबवले. Pallavi Jadhav PSI Biography in Marathi

कर्तव्य बजावताना सामाजिक बांधिलकी देखील त्या जपत आहेत. सामाजिक कार्यक्रमांद्वारे थेट लोकांपर्यंत पोहचता येते, त्यांच्या मूळ समस्या /प्रश्न जाणून घेता येतात, त्यावर उपाययोजना राबवणे सोपे जाते, लोकांशी संवाद साधता येतो असे त्यांचे म्हणणे आहे. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव सामाजिक कार्याची दखल घेत मुंबईतील परिवर्तन फाऊंडेशन वाशी, यांच्याकडून त्यांचा कणखर सावित्री गुणगौरव पुरस्कार यासाठी नामांकन देवून सन्मान करण्यात आला. मर्दानी परिवार मेहकर बुलढाणा यांच्याकडून ‘मर्दानी २०२०’ पुरस्कार, क्लब माय इंडिया यांच्याकडून ‘तेजस्वी स्त्रीरत्न पुरस्कार २०२०’ देऊनही त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

पल्लवी जाधव या प्रशासकीय अधिकारी यासोबत उत्तम व्यक्ती म्हणूनही प्रसिद्ध आहेत. आपल्या सोशल मिडियावरून त्या नेहमी कार्यरत असतात. कामासोबत आपला अभिनयाचा छंदही त्यांनी जपला आहे.

VMMC Recruitment 2021|सफदरजंग हॉस्पिटल,नवी दिल्ली अंतर्गत 67 जागांसाठी भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारत सरकार संचालित सफदरजंग हॉस्पिटल, नवी दिल्ली अंतर्गत कनिष्ठ निवासी पदांच्या 67 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.vmmc-sjh.nic.in/  VMMC Recruitment 2021

एकूण जागा – 67
शैक्षणिक पात्रता – MBBS Degree or equivalent

वयाची अट – 63 वर्षेपर्यंत

पगार – 56100

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली. VMMC Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सफदरजंग हॉस्पिटल, बँक ऑफ बडोदा जवळ, गेट- २, नवी दिल्ली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 22 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – http://www.vmmc-sjh.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NMDC Recruitment 2021। एक्झिक्युटिव ट्रेनी पदांच्या 67 जागांसाठी भरती

NMDC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – (NMDC) नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत एक्झिक्युटिव ट्रेनी पदांच्या 67 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2021 आहे,तर ऑफलाईन पध्दतीने अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/  NMDC Recruitment 2021

एकूण जागा – 67

पदाचे नाव – एक्झिक्युटिव ट्रेनी

पदाचे नाव आणि जागा-
1.इलेक्ट्रिकल -10

2.मटेरियल मॅनेजमेंट – 25

3.मेकॅनिकल – 14

4.माइनिंग – 18

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह संबंधित विषयात B.E/B.Tech [SC/ST/PWD: 50% गुण] & GATE 2021 (शेवटच्या वर्षातील उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत)

वयाची अट – 27 वर्षांपर्यंत [SC/ST-05 वर्षे सूट, OBC-03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – छत्तीसगड.  NMDC Recruitment 2021

परीक्षा शुल्क – General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2021

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – 05 एप्रिल 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Post Box No.1382, Post Office, Humayun Nagar, Hyderabad, Telangana State, Pin- 500028

अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HCL Recruitment 2021|हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 26 जागांसाठी भरती

Hindustan Copper Limited Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 26 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.hindustancopper.com   Hindustan Copper Limited Recruitment 2021

एकूण जागा – 26

पदाचे नाव – सहाय्यक फोरमॅन, मायनिंग मेट ग्रेड

शैक्षणिक पात्रता – diploma in mining engineering

वयाची अट – 35 वर्षांपर्यंत

वेतन – 18,280/- रुपये to 45,400/- रुपये (पदांनुसार)

नोकरीचे ठिकाण – बालाघाट (मध्य प्रदेश)  Hindustan Copper Limited Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – AGM (Administration)-HR Hindustan Copper Limited Malanjkhand Copper Project Tehsil: Birsa P.O- Malanjkhand District-Balaghat Madhya Pradesh-481116.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट – www.hindustancopper.com

मूळ जाहिरात- PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Bank of India Recruitment 2021। बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 5 जागांसाठी भरती

Bank of India Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ इंडिया येथे विविध पदांच्या 5 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.bankofindia.co.in  Bank of India Recruitment 2021

एकूण जागा – 5

पदाचे नाव – प्राध्यापक, कार्यालय सहाय्यक, अटेंडंट आणि वॉचमन

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मुख्य जाहिरात बघावी

वयाची अट – 45 / 65 वर्षांपर्यंत

वेतनमान – 5,000/- रुपये ते 20,000/- रुपये (पदांनुसार)

नोकरीचे ठिकाण – कोलकत्ता

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Zonal Manager, Bank Of India, Kolkata Zonal Office, Agriculture Finance & Financial Inclusion Department, 6th Floor, 5, B.T.M. , Sarani, Kolkata – 700001

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन.  Bank of India Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.bankofindia.co.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

INHS Asvini Bharti 2021। क्लिनिकल सायकोलॉजी असोसिएट प्रोफेसर पदासाठी भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – (INHS) अश्विनी अंतर्गत क्लिनिकल सायकोलॉजी असोसिएट प्रोफेसर पदाची 1 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in    INHS Asvini Bharti 2021

एकूण जागा – 01

शैक्षणिक पात्रता – M.Phil , Ph.D with 05 Year Experience

पदाचे नाव – क्लिनिकल सायकोलॉजी असोसिएट प्रोफेसर

वेतन – 65000/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई. INHS Asvini Bharti 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कमांडिंग ऑफिसर, आईएनएचएस अश्विनी, कोलाबा, मुंबई-400005

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Border Roads Organization Recruitment 2021| 459 जागांसाठी भरती

Border Roads Organization Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत विविध पदांच्या 459 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.bro.gov.in/    Border Roads Organization Recruitment 2021

एकूण जागा – 459

पदाचे नाव – ड्राफ्ट्समन, सुपरवायझर स्टोअर, रेडिओ मेकॅनिक, लॅब असिस्टंट, मल्टी स्किल्ड वर्कर, स्टोअर कीपर टेक्निकल

शैक्षणिक पात्रता-
1.ड्राफ्ट्समन – 10 Plus 2 with Science Subjects

2.सुपरवायझर स्टोअर – Degree from a recognized University or equivalent

3.रेडिओ मेकॅनिक – Matriculation from a recognized Board or equivalent Laboratory

4.लॅब असिस्टंट -10+2 from a recognised Board or equivalent

5.मल्टी स्किल्ड वर्कर – Matriculation from a recognized Board or equivalent Multi Skilled Worker

6.स्टोअर कीपर टेक्निकल – Matriculation from a recognized Board or equivalentStore Keeper Technical – 10 Plus 2 from a recognized Board or equivalent

वयाची अट – किमान 18 वर्षे कमाल 25 वर्षे

शुल्क – 50/-

वेतन – 19,900/- रुपये to 92,300/- रुपये

नोकरीचे ठिकाण – पुणे.  Border Roads Organization Recruitment 2021

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Commandant GREF Centre, Dighi camp, Pune- 411 015

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 एप्रिल 2021

मूळ जाहिरात & अर्ज नमुना – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.bro.gov.in/

अर्जाची फिस ऑनलाईन पद्धतीने भरण्याची लिंक – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MSEB Chandrapur Recruitment 2021|महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये 368 जागांसाठी भरती

MSEB Chandrapur Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत चंद्रपूर, वरोरा, बल्लारशा येथे पदविका पदवीधर प्रशिक्षणार्थी, पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी पदांच्या 368 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in  MSEB Chandrapur Recruitment 2021

पदाचे नाव – पदविका पदवीधर प्रशिक्षणार्थी, पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी

एकूण जागा – 368

शैक्षणिक पात्रता – Graduate in Engineering/ Diploma in Engineering

परीक्षा शुल्क – 500/-

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र. MSEB Chandrapur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

मूळ जाहिरात-  PDF 1      PDF 2

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com