MAHAGENCO Recruitment 2021 | महानिर्मिती औष्णीक वीज केंद्रामध्ये मुख्य सल्लागार पदांच्या 01 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र, मुंबई अंतर्गत मुख्य कायदेशीर सल्लागार पदांच्या 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2021 आहे. MAHAGENCO Recruitment 2021 .

एकूण जागा – 01

पदाचे नाव – मुख्य कायदेशीर सल्लागार

शैक्षणिक पात्रता – Law Degree from any recognized university; Post graduate degree in Law (LLM) preferred

नोकरीचे ठिकाण – मुंबई

वयाची अट – 65 वर्षे

शुल्क – 800/-

हे पण वाचा -
1 of 4

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती सहकारी. लि., एस्ट्रेला बैटरी विस्तार कंपाऊंड, कामगार शिबिर, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400019

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2021

मूळ जाहिरात – pdf

अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com